व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC North East Tour Package : सध्या भारतीय रेल्वेकडून IRCTC च्या सहकार्याने देशाच्या विविध भागांसाठी टूर पॅकेज लाँच केले जात आहेत. आज आपण नॉर्थ ईस्टच्या टूर पॅकेज विषयीची माहिती जाणून घेणार आहोत…

North East Tour Package from Kolkata | North-East India Tour Packages - Naturecamp Travels

या पॅकेजमध्ये आपल्याला दिल्लीहून फ्लाइटने कालिम्पॉंगला जात येईल. हे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील हे एक गाव आहे. इथे एक रात्र हॉटेलमध्ये राहाता येईल. यासोबतच या पॅकेजमध्ये बागडोगरा, गंगटोक आणि दार्जिलिंगमध्ये फिरायला मिळेल. IRCTC North East Tour Package

North East Tour Packages | Book North East Tourism Packages | Go2Ladakh

या पॅकेजमध्ये 27 फेब्रुवारी, 21 मार्च आणि 28 मार्चला ईशान्येला फिरता येईल. हे संपूर्ण पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे असेल. यासोबतच आपल्याला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा देखील मिळेल. IRCTC North East Tour Package

IRCTC North East Tour Package: इस महीने करिए नार्थ ईस्ट की हसीन वादियों की सैर, जानिए किराया - IRCTC North East Tour Package Book North East Safari Tour Package railway news - GNT

या पॅकेज अंतर्गत सर्व ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच फिरण्यासाठी नॉन एसी बसची सुविधा देखील मिळणार आहे. या टूर पॅकेजसाठी एका व्यक्तीला 50,200 रुपये, दोन व्यक्तींना 40,400 रुपये आणि तीन व्यक्तींना 39,400 रुपये शुल्क द्यावे लागेल. IRCTC North East Tour Package

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctctourism.com/tourpacakage_search?searchKey=&tagType=&travelType=&category=NORTH-EAST

हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा