‘या’ देशांमध्ये आहे Johnny Depp ची मालमत्ता, एका चित्रपटासाठी घेतो तब्ब्ल 155 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Johnny Depp : हॉलिवूड अभिनेता Johnny Depp आणि त्याची पत्नी अंबर हर्ड यांच्यात व्हर्जिनिया न्यायालयात सुरू असलेला खटला सतत चर्चेत आहे. या दोघा पती पत्नीने एकमेकांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. जॉनीने एम्बरवर 50 लाख डॉलर्सच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये जॉनी डेपकडे एकूण 150 मिलियन डॉलर किंवा सुमारे 1163 कोटी रुपयांची मालमत्ता असण्याचा दावा करण्यात आला आहे..

डिसेंबर 2018 मध्ये एम्बर हर्डने एका लेख लिहिला होता या लेखात अंबरने जॉनीने प्रत्यक्ष नाव न घेता स्वत:ला घरगुती हिंसाचाराची बळी असल्याचे सांगितले होते. यानंतर Johnny Depp ने एम्बर हर्ड विरोधात व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी सर्किट कोर्टात 50 लाख डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला. जॉनीच्या वकिलांचा असा दावा आहे की तिच्या या लेखामुळे जॉनीची बदनामी झाली.

Johnny Depp is worth $150 million, spends $1.8 million a year on bodyguards - Hindustan Times

सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, जॉनी डेपची एकूण संपत्ती 150 लाख डॉलर्स किंवा सुमारे 1163 कोटी रुपये आहे. तसेच तो एका चित्रपटासाठी 20 लाख डॉलर्स किंवा सुमारे 155 कोटी रुपये चार्ज घेतो. हॉलीवूड हिल्समध्ये जॉनीच्या मालकीचे घर देखील आहे. ज्यामध्ये 8 बेडरूम आणि 10 बाथरूम आहेत. इतकेच नाही तर जॉनी आपल्या बॉडीगार्ड्सवर दरवर्षी 1.8 मिलियन डॉलर्स किंवा सुमारे 14 कोटी रुपये खर्च करतो.

What is Johnny Depp's net worth? | Fox Business

याबोबरच Johnny Depp चे लॉस एंजेलिसमध्ये एक पेंटहाऊस देखील आहे, जे त्याने 7.2 लाख डॉलर्स किंवा सुमारे 55 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. बहामासमध्ये जॉनीचे एक खाजगी बेट देखील आहे जे 45 एकरांमध्ये पसरलेले आहे. जिथे त्याच्याकडे 156 फूट लांबीची वाझोलिरोझा नावाची वाफे वर चालणारी एक यॉट देखील आहे. याव्यतिरिक्त त्याचे फ्रान्समध्ये देखील एक घर आहे ज्यामध्ये 14 बाथरूम, 15 बेडरूम आणि पाहुण्यांसाठी 6 कॉटेज आहे.

Johnny Depp Net Worth 2022: Income, Salary, Career, Bio

जॉनी डेपकडे लेक्सिंग्टन, केंटकी येथे 41 एकरचा तबेला देखील होता, जो त्याने 2020 मध्ये 1.35 लाख डॉलर्स किंवा 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकला. तसेच त्याच्याकडे 2001 मध्ये खरेदी केलेली आणखी एक मालमत्ता देखील. त्याने 2020 मध्ये ही 37 एकर मालमत्ता 55 लाख डॉलर्स किंवा सुमारे 426 कोटी रुपयांना विकण्याचा दर निश्चित केला होता.

हे पण वाचा :

johny depp : खरंच… जॉनी डेप आपल्या वकिलासोबत डेट करतोय ??? पहा फोटो

Online Fraud : डिजिटल बँकिंगमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Hollywood : मार्व्हल युनिव्हर्समध्ये फरहान अख्तरची एन्ट्री

Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार

Bollywood : आपल्या सौंदर्यामुळे ‘या’ अभिनेत्रीने गमावला ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट

Leave a Comment