johny depp : खरंच… जॉनी डेप आपल्या वकिलासोबत डेट करतोय ??? पहा फोटो

johny depp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । johny depp हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या तो खूपच चर्चेत आहे. कारण की त्याने आपली पत्नी एम्बर हर्ड हिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. व्हर्जिनियाच्या एका न्यायालयात त्याविषयीची सुनावणी सुरू आहे. या अभिनेत्याच्या वतीने त्याची वकील असलेली कॅमिल वास्क्वेझ न्यायालयाचे काम पाहत आहे. याच दरम्यान, इंटरनेटवर जॉनी आणि कॅमिलच्या नात्याबाबत आणि ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. johny depp

Johnny Depp: Is the actor flirting with Camille Vasquez? | Marca

जॉनी डेप आणि कॅमिल वास्क्वेझ यांचे कोर्टरूममधील फोटो पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्सना असे वाटते की या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. हे लक्षात घ्या की सुनावणीदरम्यान या अभिनेत्याचे चाहते त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Camille Vasquez: Johnny Depp's lawyer becomes an internet celebrity - BBC  News

या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओंदरम्यान, TMZ च्या एका रिपोर्टरने फेअरफॅक्स काउंटी सर्किट कोर्टाबाहेर वास्क्वेझला विचारले की, ‘लोकांना जाणून घ्यायचे आहे की तुम्ही johny depp ला डेट करत आहात का? तुम्ही हो की नाही मध्ये उत्तर द्याल का? यावर वास्क्वेझकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

Why Johnny Depp & His Attorney Camille Vasquez Are Sparking Dating Rumors

मात्र, कॅमिली वास्क्वेझच्या जवळच्या एका सूत्राने TMZ शी बोलताना ही केवळ अफवा असल्याचे सांगितले. वास्क्वेझ ही एक हुशार वकील मानली जाते. जी दक्षिण कॅलिफोर्निया येथील ब्राउन रुडनिक या फर्ममध्ये पार्टनर आहे.johny depp

Is Johnny Depp Fucking His Lawyer? TikTok Freaks Hope So

एम्बर हर्डने 2018 मध्ये वॉशिंग्टन पोस्टसाठी एक लेख लिहिला होता. या लेखामुळे आपले करिअर उद्ध्वस्त झाले, असा दावा करत johny depp ने एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. या लेखामध्ये, एम्बरने डेपचे नाव न घेता घरगुती अत्याचाराबाबत सांगितले होते.Amid trial against ex-wife Amber Heard, Johnny Depp rumoured to be dating  his attorney Camille Vasquez

2015 मध्ये जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांचे लग्न झाले होते. मात्र, हे लग्न फार कमी काळ टिकले. मे 2016 मध्ये ते विभक्त झाले. यानंतर हर्डने जॉनीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

 अधिक माहितीसाठी Crime And Law Network लिंकला भेट द्या : https://www.youtube.com/watch?v=ysnC3i6xi0Q

हे पण वाचा :

Hollywood : मार्व्हल युनिव्हर्समध्ये फरहान अख्तरची एन्ट्री

Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!

Bollywood : आपल्या सौंदर्यामुळे ‘या’ अभिनेत्रीने गमावला ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट

Tollywood : राजामौलींचा चित्रपट केल्यानंतर सुपरस्टार्स का फ्लॉप होतात ???

लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर खा. छ. उदयनराजेंची कारवाईची मागणी