फेसबुकवरच्या प्रेमाने केल्या सर्व सीमा पार; प्रियकरासाठी भारतीय महिलेने थेट पाकिस्तान गाठलं

couple pic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण सध्या देशभर चांगलच चर्चेत आल आहेत. हे प्रकरण ताज असतानाच आत भारतातील एक महिला आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेला दोन मुले असून तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून प्रियकरासोबत झाली होती. प्रियकराच्या प्रेमात ती इतकी बुडाली की … Read more

रॉ एजंट रवींद्र कौशिक आणि एका पाकिस्तानी मुलीची प्रेमकथा

Ravindra Kaushik Black Tiger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांत हिंदी सिनेसृष्टीतून प्रदर्शित झालेल्या राझी ह्या चित्रपटातून एका भारतीय गुप्तहेराची कथा आपणा समोर आली, व्यक्तीगत नात्यांपेक्षा देशाप्रती असलेल्या प्रेमाची कथा मनाला अधिक भावणारी होती. भारतात ‘ब्लॅक टायगर’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘रवींद्र कौशिक’ यांची कहाणी काही याच सारखी आहे. भारतीय गुप्तहेर खात्यातील हुकमाचा एक्का, आपले बुद्धीचातुर्य आणि अभिनयाच्या जोरावर … Read more

महेश बाबूच्या मराठमोळ्या पत्नीची खास Instagram पोस्ट; म्हणाली…

Namrata Shirodkar Mahesh Babu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या एक्शनच्या स्टाईलमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता महेश बाबू हा चांगलाच चर्चेत असतो. शिवाय त्याने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्नही केल्याने तो मराठी प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे. या दोघांची जोडी ही फक्त दाक्षिणात्या प्रेक्षकांच्या नाही तर संपूर्ण भारतातील प्रेक्षकांची आवडती आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघांच्या लग्नाला आज 18 वर्षे … Read more

Propose Day : देवेंद्रजींनी अमृता फडणवीसांना ‘असं’ केलं होतं प्रपोज; ती पहिली भेट अन् थेट लग्नाचा निर्णय …

Amruta Fadnavis Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या व्हॅलेंटाईन डेची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाल्याने प्रेमीयुगुलांसाठी आठवड्यातील सात दिवस खूप खास आहेत. कारण या वीकमध्ये अनेक प्रकारे प्रेमी युगुल एकमेकांना वचन, भेटवस्तू देतात. या दिवसांमध्ये अनेक लव्ह स्टोरी बनतात तर काही लव्हस्टोरींना दिशा मिळते. आज या विकमधील एक महत्वाचा दिवस तो म्हणजे प्रपोज डे … Read more

Honey Trap : पाकिस्तानी सुंदरीच्या जाळ्यात अडकला जवान, लष्कराची गुप्त माहिती शेअर केल्यानं खळबळ

Honey Trap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थान गुप्तचर विभागाच्या राज्य विशेष शाखेने लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे. हनी ट्रॅपचा (Honey Trap) शिकार झालेला हा जवान भारतीय लष्कराची गुप्तचर माहिती पाकिस्तानी एजन्सीला पाठवत असल्याचं उघड झाल्यानंतर हि कारवाई करण्यात आली. तपासानंतर गुप्तचर विभागाने प्रदीप कुमार या लष्करी जवानाला अटक केली आहे. जोधपूर रेजिमेंटमध्ये तैनात असलेले लष्करी शिपाई … Read more

johny depp : खरंच… जॉनी डेप आपल्या वकिलासोबत डेट करतोय ??? पहा फोटो

johny depp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । johny depp हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या तो खूपच चर्चेत आहे. कारण की त्याने आपली पत्नी एम्बर हर्ड हिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. व्हर्जिनियाच्या एका न्यायालयात त्याविषयीची सुनावणी सुरू आहे. या अभिनेत्याच्या वतीने त्याची वकील असलेली कॅमिल वास्क्वेझ न्यायालयाचे काम पाहत आहे. याच दरम्यान, इंटरनेटवर जॉनी आणि कॅमिलच्या नात्याबाबत आणि … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांची लग्नाच्या वाढदिवसानिमीत्त खास पोस्ट; म्हणाले…

shrinivas patil history in marathi love story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. एक सनदी अधिकारी ते लोकसेवा करणारा राजकारणी असा खासदार पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. सिक्कीमचे राज्यपाल असतानाची कामगिरी असो व भारतीय प्रशासकीय सेवेतील काम असो, प्रत्येकच ठिकाणी पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज खासदार पाटील यांच्या लग्नाचा … Read more

10 वर्षांचे प्रेम !!! अवघ्या काही तासांचे लग्न अन् नंतर आत्महत्या, अशी आहे ‘या’ क्रूर हुकूमशहाची लव्ह स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या क्रूरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या जर्मनीचा हुकूमशहा असलेल्या हिटलरचा 20 एप्रिल 1889 रोजी जन्म झाला. हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये जरी झाला असला तरी त्याने जर्मनीवर राज्य केले. मात्र अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या हिटलरने रशियामध्ये झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याच्या काही तास आधीच त्याने आपली प्रेमिका असलेल्या इवा ब्राऊन सोबत लग्नही केले. … Read more

मधुबालाच्या प्रेमात अक्षरशः वेडा झाला होता मुंबईचा ‘डॉन’, करायचं होतं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड एकेकाळची सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला जिची आज पुण्यतिथी आहे. अनेक दशके लोटली तरी आजही तिचे लाखो चाहते आहेत. मधुबालाची सिनेमाची जादू आजही लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी ती या जगापासून दूर गेली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयविकारामुळे तिचे निधन झाले. इतर नायिकांप्रमाणेच तिचेही अनेक प्रेमी होते, … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more