जर झोपेचा त्रास होत असेल तर कोणते उपाय केले पाहिजेत

Sleeping

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांना कामाचे व्याप किंवा इतर अनेक गोष्टींमुळे झोपेचा त्रास होण्यास सुरुवात होते. काही वेळेला त्यांची झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होते. पण जर आपल्या झोपेच्या समस्या दूर होण्यासाठी योग आणि योगासने करणे गरजेचे असते. झोपेमुळे आरोग्य व्यवस्थित राहण्यास बरीच मदत होते. जर आपले आरोग्य जर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असल्यास तुम्ही … Read more

उत्तम आरोग्यासाठी आहारात फणसाच्या बियांचा करा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आहारात फणसाचा वापर केला असल्याचे आपण ऐकलं असेल पण फणसाच्या बियांचा वापर हा आहारात केला जाते ते आज पहिल्यांदा ऐकण्यात आले असेल. फणस हा ठराविक भागामध्येच पाहायला मिळतो. त्याचे उत्पन्न हे कोकण भागात जास्त प्रमाणात होते. अनेकदा फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बीयाअनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकेच त्याच्या बियांमध्ये पोषणद्रव्यं मुबलक असतात. त्याचा … Read more

दररोज सुकामेवा हे मिक्स स्वरूपात कश्या पद्धतीने खावे

dry fruits

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या दररोज च्या आहारात काही प्रमाणात सुका मेवा खाल्ला जावा. कारण सुकामेवा खाण्याने आपल्या आरोग्यास जबरदस्त फायदे होतात. अनेक आजारानावर मात करण्यासाठी सुकामेवा हा काही प्रमाणात का होईना खाल्ला पाहिजे. सुकामेवा यापासून प्रोटिन्स मिळतात. तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुका मेवा जास्त फायदेशीर आहे. जाणून घेऊया कश्या पद्धतीने मिक्स करून खाणे … Read more

शांत झोप लागण्यासाठी करा जायफळचा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जायफळ हे फळ हे अनेक पोषक तत्वांनी बनलेले फळ आहे. आपल्या संस्कृतीत अनेक प्रकारचे फळे आणि मसाल्याचे पदार्थ हे सहज रित्या उपलब्ध होत असतात. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. अनके पदार्थांचा गोडवा आणि त्याच्यातील स्वादिष्ट पणा हा फक्त आणि फक्त भारतीय मसाल्यांमध्ये आहे. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये … Read more

माऊथ अल्सरवर असणारे रामबाण घरगुती उपाय

mouth ulsar

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । तोंड आणि याचे आजार हे काही आपल्यासाठी नवीन नाहीत. तोंडाचा जर एखादा आजार झाला तर त्यावेळी प्रत्येकाला खूप त्रास सहन करावा लागतो ना कि धड बोलता येत नाही खाता येत त्यामुळे यावर योग्य प्रकारचा उपाय असणे गरजेचे आहे. या आजारामध्ये तोंडातल्या आतील भागाला त्रास दायक वेदना होण्यास सुरवात होतात. अल्सर पोषणघटकांच्या … Read more

तुमची स्वप्न पूर्ण व्हवीत असं वाटत असेल तर हे करा

How to make life successful

जन्मलेला प्रत्तेक व्यक्ती काहीना काही स्वप्न उराशी बाळगून आयुष्य जगत असतो. जर तुम्ही स्वप्न पाहत नसाल तर तुमच्या आयुष्याला काहिच अर्थ राहत नाही. आणि म्हणुनच स्वप्न पहायला हवीत. पण फक्त स्वप्न पाहून कसे चालेल. ते साक्षात उतरवण्यासाठी परिश्रमाची आणि आत्मविश्वासाची गरज असते. तुमची स्वप्न पुर्ण व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा … Read more

बिअर पिण्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे ; चला जाणून घेऊया

Bear

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।अनेक वेळा असे म्हंटल जाते कि दारू पिणे किंवा कोणत्याही अमली पदार्थाची नशा करणे हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. नशा केल्याने अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल ची पिढी आपले दुःख आणि त्रास हा कमी करण्यासाठी किंवा आरोग्यासाठी फायदेमंद आहे म्हणून बिअर चा वापर पेय म्हणून करतात. बिअर इतर पेयांच्या तुलनेत … Read more

गरोदर पणाच्या काळात तोंडाचे आरोग्य तपासणे का आहे फायदेशीर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला एक वेगळ्या वातावरणातून जावे लागते. त्या काळात त्यांना त्याच्या आरोग्याबरोबर त्यांच्या बाळाचे पण आरोग्य मजबूत राखणे गरजेचे असते. अनेक वेळा प्रत्येक महिला हि साऱ्या शरीराची तपासणी झाली तरी दात आणि तोंड याची तपासणी करत नाही पण याची तपासणी करणे फार गरजचे आहे. गरोदरपणात प्रत्येक गरोदर स्त्री ने दातांचे … Read more

हाताच्या समस्यांविषयी असणारे व्यायाम

Hand

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा कधी कधी जाड वस्तू उचलल्यामुळे किंवा जाड कोणत्याही प्रकारचे काम हे हाताच्या साहाय्याने केल्याने हात दुखू लागला असता, त्यावर अनेक घरगुती उपाय करूनही आपल्याला पाहिजे तसा फरक किंवा हात दुखणे काही केल्यानं कमी होत नाही . त्यावेळी घरगुती व्यायाम केल्याने हात काही प्रमाणात कमी दुखू शकतो. बैठे काम करणार्‍या … Read more

नियमित हात धुण्याने वाचू शकतात लाखो लोकांचे प्राण

Wahing Hands

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हात धुणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे . कोरोना च्या काळात हात धुतल्याने अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाचा जास्त प्रमाणात उद्रेक हा भारतासह इतर देशांमध्ये झाला आहे. त्या अजरापासून वाचण्यासाठी हात धुणे आणि त्याच्या योग्य पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात . हात धुतल्याने अनेक आजरां पासून बचाव … Read more