सप्टेंबर महिन्यात LPG घरगुती गॅसचे दर लागू ; पहा काय आहेत गॅसच्या नवीन किंमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी कोणतेही बदल केले नाही आहेत. मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईसह … Read more

OnePlus Nord खरेदी करण्याची संधी, आज दुपारी १ वाजता फ्लॅश सेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) चा आज फ्लॅश सेल आहे. जर तुम्ही आतापर्यंत हा फोन खरेदी केला नसेल तर आज पुन्हा एकदा तुम्हाला हा फोन खरेदीची संधी मिळणार आहे. या फोनचा सेल आज दुपारी १ वाजता अॅमेझॉनवर सुरू होणार आहे. वनप्लसचा हा फोन सध्या खूप चर्चेत आहे. प्राईम … Read more

सर्वसामान्याना झटका !!! खाद्य तेलाचे दर वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार देशात आयात होणाऱ्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होऊ शकते. खाद्य तेल ही दैनंदिन जीवनातील महत्वाची गरज असल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या बजेटवरही होण्याची शक्यता आहे. देशात एकूण गरजेच्या केवळ 40 टक्के खाद्य तेल बनतं. बाकी 60 टक्के तेल परदेशातून आयात केलं … Read more

मरण्यापूर्वी खुलून जगायला शिकवणारा – दिल बेचारा

जगण्याचा वेगळा दृष्टिकोन सुशांत सिंग राजपुतच्या दिल बेचारा चित्रपटाने लोकांसमोर आणला आहे.

चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय शाओमीचा 5 G मोबाईल फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग आणी एलजी यासारख्या कंपन्यांना त्यांच्या देशात टक्कर देण्याासाठी शाओमीने कंबर कसली आहे. दक्षिण कोरियात ५जी  मार्केट खूप मजबूत आहे. या मार्केटमध्ये सॅमसंग आणि एलजीचा दबदबा आहे. आहे. चायनीज ब्रँड शाओमी आपल्या ५जी स्मार्टफोन सोबत या मार्केटमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत शाओमीचा ५ जी स्मार्टफोन जवळपास अर्ध्या किंमतीत … Read more

Debit आणि Credit कार्डचाही करता येतो इंश्युरन्स, जाणून घ्या कसे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा इंश्योरन्स काढता येणार आहे. आपण अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा याचे महत्व कळते. काही कारणाने आपले कार्ड हरवले तर यावर इंश्योरन्स मिळतो. अनेक लोक आपले डेबिट, क्रेडिट, रिटेल स्टोअर, लॉयल्टी कार्ड आपल्या पाकिटातच ठेवतात. चुकून हे हरवले तर त्यावर इंश्योरन्स मिळू शकणार आहे. … Read more

सामान्य माणसाच्या खिशावर येणार ताण, बँकेतून आपलेच पैसे काढायला द्यावा लागणार चार्ज; १ ऑगस्ट पासून लागू  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसाच्या खिशावर एक नवा ताण पडणार आहे. आता बँकेतून पैसे काढणे महागात पडणार आहे. कारण आता आपलेच पैसे काढण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे. काही बँकांनी आता याची सुरुवात केली आहे. १ ऑगस्ट पासून ही योजना सुरु होणार आहे. तर काही बँकांनी खात्यातील बॅलन्सची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये बँक ऑफ … Read more

VIDEO: कोरोनापासून बचावासाठी भारतीय रेल्वे सज्ज; ट्रेनच्या डब्यांमध्ये केले ‘हे’ महत्वाचे बदल

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोनामुळे जगण्यापासून ते अगदी प्रवास करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोरोनानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वेने नवीन रेल्वे कोच तयार केले असून रेल्वे डब्ब्यांमध्ये काही बदल केले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर … Read more

कोरोना होऊ नये म्हणून ‘जलनेती’ हा घरगुती उपाय सर्वोत्तम; डॉक्तरांचा दावा

पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे. जलनेती हा मुख्यपणे … Read more

कोरोना संकटात ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७’ ठरतोय महत्त्वाचा

कोरोना संकटाच्या काळात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ प्रभावी ठरत आहे.