उत्तम नेतृत्वक्षमता असलेला व्यक्तीमध्ये असतात ही कौशल्ये…

लाईफस्टाईल फंडा । नेतृत्व हे व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. जे कार्यक्षमता वाढविण्यात आणि संघटनात्मक उद्दीष्टे साध्य करण्यात मदत करते. एक चांगला नेता पुढाकार घेत असतो.  चांगल्या नेत्यामध्ये  धैर्य असते आणि यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा असते. एक चांगला नेता संघास त्यांच्या इष्टतम कामगिरीसाठी नेहमी प्रोत्साहित करतो आणि संघटनात्मक यश मिळवतो. खालील मुद्दे उत्तम नेतृत्त्वा क्षमता असलेल्या  व्यक्ती मध्ये असतात व तो या … Read more

असं करा  वेळेचे व्यवस्थापन 

लाईफस्टाईल फंडा  । आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. नको असलेल्या गोष्टी टाळणे व तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे हे सुद्धा एकप्रकारचे वेळेच व्यवस्थापनच होय. आपला वेळ व्यवस्थापित करण्यात अयशस्वी झाल्याने आपल्या कार्यक्षमतेचे नुकसान होते आणि तणाव निर्माण होतो. कार्यकुशल माणसाने आपल्या ध्येयप्राप्ती साठी वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. तर आपण आता बघुयात … Read more

तुमचं Youtube चॅनल कधीही बंद होऊ शकतं, युट्यूबची नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. युट्यूबचे नवे नियम युट्यूबर्ससाठी डोकेदुखी ठरु शकतात युट्यूबने नवे नियम जारी करत सांगितलं की, जर कुठल्या चॅनलमुळे युट्यूबची कमाई होत नसेल, तर ते चॅनल डिलीट केलं जाईल किंवा त्यावर निर्बंध लावले जातील. युट्यूब नावाने एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. या … Read more

जमतंय की, काही गोष्टी सोडून दिल्या तर…!!

लाईफस्टाईल फंडा । कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर … Read more

असे सकारात्मक विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत…

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । कधी कधी मनुष्याला संकटातून बाहेर येण्यासाठी सकारात्मक गोष्टींची गरज भासते. कारण हेच सकारात्मक विचार जे मनुष्याला नेहमी ज्ञान प्रकाशित करत असतात. सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा. आपल्या … Read more

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ५

अथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस्कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी सगळं काही गमावूनही खंबीरपणे उभ राहण्याचं बळ वाचनाच्या संचितामुळे मिळतं.

‘द स्काय इज पिंक’ – नात्यांची वीण घट्ट करणारा वास्तव प्रवास

कुटुंबातील व्यक्ती आजारपणातून पुढं जात असताना गरजेचं असतं ते एकमेकांना सावरण, आधार देणं आणि समजून घेणं. खऱ्या आयुष्यातील निरेन चौधरी आणि कुटुंबाची ही कथा नक्कीच प्रेरणादायी आहे.