IPL 2023 ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, 405 खेळाडूंवर लागणार बोली

IPL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या (IPL) तयारीला सुरुवात झाली आहे. या लीगआधी पार पडणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी ची अंतिम यादी BCCI ने जाहीर केली आहे. या ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र त्यातील 369 खेळाडू 10 फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त 30 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

त्यामुळे आता खेळाडूंची संख्या 405 झाली आहे. यामध्ये 273 भारतीय व 132 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या 405 खेळाडूंमधील 119 खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत तर 282 खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

IPL 2022, mega auctions: Check full list of 590 players set to go under  hammer

कोणत्या आयपील संघाकडे किती रक्कम???

Sunrisers Hyderabad – INR 42.25 crore
Punjab Kings – INR 32.2 crore
Lucknow Super Giants – INR 23.35 crore
Mumbai Indians – INR 20.55 crore
Chennai Super Kings – INR 20.45 crore
Delhi Capitals – INR 19.45 crore
Gujarat Titans – INR 19.25 crore
Rajasthan Royals – INR 13.2 crore
Royal Challengers Bangalore – INR 8.75 crore
Kolkata Knight Riders – INR 7.05 crore

TATA IPL 2023 Player Auction List

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iplt20.com/news/3852/tata-ipl-2023-player-auction-list-announced
TATA IPL 2023 Player Auction List
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट