१५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी

1
66
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बालेवाडी प्रतिनिधी | खासदार अढळराव पाटील यांना कडवी लढत देवून अमोल कोल्हे यांनी अस्मान दाखवले आहे. तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या  अढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवारा कडून पराभव पत्करावा लागला  आहे.

अमोल कोल्हे यांनी ५६ हजार ६०० मतांचे मताधिक्य घेवून अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांना मात दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या जातीचा केलेला उल्लेख आणि अढळराव पाटील यांनी पूर्ण नकेलेली विकास कामे यामुळे या मुद्द्यामुळे अढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे.

लोकसभा निकालाच्या सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती

टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

रायगडमधून सुनिल तटकरे विजयी

बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला

माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here