सुशीलकुमार शिंदेची पराभवाकडे वाटचाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी| काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरातून सलग दुसऱ्यांदा पराभव होत असल्याचे चित्र सध्या निकालावरून दिसते आहे. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिध्देश्वर महाराज यांच्यात लढत होत आहे. यात भाजपने बाजी मारल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे.

१५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी

आत्ताच हाती आलेल्या आकडेवारीवरून सोलापुरात सुशीलकुमार शिंदे १ लाख ९ हजार ७६५  मतांनी पिछाडीवर आहेत तर भाजपचे जयसिध्देश्वर महाराज आघाडीवर आहेत. सुशील कुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला चांगलेच ग्रहण लागल्याचे आजच्या निकालावरून स्पस्ष्ट होत चालले आहे. तर भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवणारे प्रकाश आंबेडकर यांना१ लाख ३ हजार १९९  मतांवर संतुष्ठ राहावे लागणार आहे.

लोकसभा निकालाच्या सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती

टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

रायगडमधून सुनिल तटकरे विजयी

 

Leave a Comment