मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर पंतप्रधान होणार नाही

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ,

23 मे च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी किंवा भाजपाचा कोणीही नेता पंतप्रधानपदी नसेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत व्यकत केला.

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 1977 सालची राजकिय परस्थिती निर्माण होईल. कॅाग्रेस आघाडी मित्रपक्ष एकत्र बसुन पंतप्रधानपदाची व्यकती निवडतील 1977 साली मोरारजी देसाईं यांचे नाव जसे पंतप्रधानपदासाठी समोर आले तसा पध्दतीने यावेळीही नेता निवडला जाईल असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

देशातील मोदी सरकार गेले कि महाराष्ट्रात ही सरकार राहणार नाही आणि हे भाजपाचे अपयश असेल
असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यकत केला