31 मे पर्यंत पुणे स्टेशनवर मिळणार नाही प्लॅटफॉर्म तिकीट; रेल्वे प्रशासनाची मोठी घोषणा

पुणे । कोरोना साथीचा धोका टाळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकात अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी सध्या 31 मे पर्यंत सामान्य लोकांना प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार नाहीत. त्याचबरोबर वृद्ध, अपंग, रूग्ण, गर्भवती महिला, मुले यांसारख्या गरजू प्रवाशांना मदत करण्याच्या उद्देशाने 50 रूपये (पन्नास रुपये) च्या वाढीव दराने प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात आहेत. करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात … Read more

उजनी पाणीप्रश्न ः महाराष्ट्र दिनी जलाशयातच आंदोलन 

सोलापूर | वेळ प्रसंगी आम्ही पाण्यात पोहून मरू, मात्र हक्काचे पाणी देणार नाही अशी भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उजनीचा पाणीप्रश्न पेटला असल्याचे महाराष्ट्रदिनी (1 मे) पहायला मिळाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यासाठी पळविले, याच्या निषेधार्थ व तो निर्णय रद्द व्हावा यासाठी जनहित … Read more

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीवर अत्याचार पुण्यामधील घटना

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मुलीचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून घरात घुसून अत्याचार केले आहेत. तसेच त्याने या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करून ते वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. हि घटना पाषाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धक्कादायक ! प्रेयसीच्या मदतीने पतीने आपल्या पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला फासावर लटकवले

murder

दौंड : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रेमात अडथळा येत असल्याने प्रेयसीच्या मदतीने स्वतःच्याच पत्नीला व ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी सचिन सोनवणे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण हि घटना दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये घडली … Read more

Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या … Read more

पुण्यातील एकाच हॉस्पिटल मध्ये 2500 करोना रुग्णांचा मृत्यू; जाणून घ्या एवढे सगळे मृत्यू कसे?

sasoon hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 6 हजार 498 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, पण एक आश्चर्यकारक बातमी अशी आहे की, या साडेचार हजार मृत्यूंपैकी 2500 लोक एकाच रुग्णालयात मरण पावले आहेत. हे अडीच हजार मृत्यू पुण्यातील ससून रुग्णालयात झाले आहेत. कोवीड-19 च्या उपचारासाठी ससून हॉस्पिटल हे पुण्याचे सर्वात प्रमुख केंद्र मानले जाते. पुण्यात … Read more

उजनीचं पाणी चोरण्याचा बारामती आणि इंदापूरकरांचा डाव उधळून लावू ः  खासदार रणजितसिंह निंबाळकर

Solapur

सोलापूर | नीरा देवधर बरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे, पण त्यांचा हा डाव उधळवून लावू असा इशारा माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिला. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.या निर्णयावरुन सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद … Read more

मोठ्या आवाजात टीव्ही का लावला याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला

Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने मुलांचा अभ्यास ऑनलाईन पद्दतीने घेतला जात आहे. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असताना मोठ्या आवाजात टीव्ही आणि सिस्टम का लावला असा जाब विचारला असता ४ जणांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात … Read more

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या … Read more

खळबळजनक! कोरोनामुळे नेत्ररोगतज्ञाचा मृत्यू,4 दिवस घरातच कुजत होता मृतदेह

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना घरातच विलगीकरण करत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या दोन मनोरुग्ण भावंडांसह राहणाऱ्या नेत्ररोग तज्ञाचा आणि त्याच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा मृतदेह तीन-चार … Read more