पुण्यातील ससून रुग्णालयामधील MARD डॉक्टर्स संपावर; आवश्यक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संप सुरू

sasoon hospital

पुणे | पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये मार्ड- (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर्स) म्हणजेच निवासी डॉक्टर संघटनेने संप पुकारला आहे. यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या कमतरतेमुळे होणारी गैरसोय पाहता लवकरात लवकर वाढवण्यात येणार बेड सोबतच मनुष्यबळही वाढविण्यात यावे. या मागणीसाठी ससूनमधील मार्ट संघटनेचे डॉक्टर संपावर गेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा सध्याच्या घडीला बंद आहेत. यामुळे … Read more

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी खर्च करता येणार : अजित पवार यांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आगामी काळात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये. जवळपास मुख्यमंत्र्यानी साडे पाच कोटींचं पॅकेज जाहीर केलं. … Read more

गूड न्यूज ! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सरकारच्या हवामान विभागानेही नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन गूड न्यूज दिली आहे. ती म्हणजे ऐन कोरोनाच्या वाढत्या काळात यावर्षी चांंगला पाऊसकाळ होणार असल्याचं सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाने पहिला अंदाज वर्तवला आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं … Read more

शिरूर बोगस डॉक्टर-हॉस्पिटल प्रकरण! पार्टनरशिपवरून झाला होता वाद; पार्टनरनेच उघडे पाडले सत्य

पुणे | दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका कंपाउंडरने बोगस डॉक्टर बनून 22 बेडचे हॉस्पीटल तब्बल दोन वर्षे चालवले. अशी बातमी माध्यमांमध्ये पाहायला मिळाली. त्याबाबत अजून माहिती घेतली असता असे समजून आले की, हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी विशेष वार्ड चालू केला होता. तरीही हा प्रकार उघडकीस आला नाही. मात्र पार्टनरशिपवरून झालेला वाद हे प्रकरण बाहेर पडण्यास … Read more

अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं: म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केलीय का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचल. त्यानंतर पाटलांनीही पवारांना खबरदार असा इशारा दिला. एवढं सांगूणही … Read more

माझा बाप जगणार कसा? सर्वसामान्यांनी जायचं कुठं? पुण्यातील तरुणीने मांडली हृदय पिळवटून टाकणारी व्यथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींना बेड मिळत नाही तर काहीजण कोरोनावर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या रेमडिसिव्हीर या औषधच्या तीन तीन दिवस प्रतीक्षेत आहेत. अखेर रेमडिसिव्हीर औषध उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला आहे. ”माझे वडील 3 … Read more

यांचं करायचं काय …? पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समितीत गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

पुणे | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात कालपासून (14एप्रिल ) पासून ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यात जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आलेली आहे. अन्नधान्य भाजीपाला यांचा समावेश हा जीवनावश्यक वस्तू मध्ये होतो. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना नियमानुसार सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र पुण्याच्या कृषी … Read more

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या : अमोल कोल्हे भाजपवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून द्या,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे तडफदार खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपवर बसले. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. … Read more

इंस्टाग्रामवरून ओळख वाढवून तो गेला तरुणीच्या घरी; एकटी असल्याचे कळताच बलात्कार करून झाला पसार

rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सामाजिक माध्यमे जसे फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमे हे व्यक्तींना एकमेकांना जोडण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पण याच माध्यमांमधून अनेक प्रकारचे गुन्हेही घडत असतात. असाच गुन्हा पुण्यातील कात्रज येथे घडला आहे. इंस्टाग्रामवरून एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीशी ओळख काढली. आणि ओळख चांगली वाढल्यानंतर ती घरी एकटी असल्यावर घरी जाऊन तिच्यावर बलात्कार … Read more

ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वायू सेनेची मदत द्या, खासदार भावना गवळी यांचे पंतप्रधानांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसेचे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘कोरोना परस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला कोरोनाची लस स्वतंत्रपणे खरेदी करू द्या’, अशी मागणीकेली आहे. त्यांच्यानंतर आता एका भाजप खासदारानेही पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे. त्यामध्ये ‘ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वायू सेनेची मदत द्या,’ अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप … Read more