खासदार गिरीश बापट यांच्यासहित कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

Girish Bapat

पुणे : पुणे शहरात आजपासून अंशतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच काही गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहे. यात शहरातील बससेवा देखील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. भाजपच्या वतीने शहरात पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळे यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात … Read more

पुण्यातील सर्व धार्मिक स्थळांवर शुकशुकाट ;भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन

पुणे |  पुणे शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काल(2एप्रिल) पुण्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील सर्व धार्मिक स्थळ आज पासून (3एप्रिल ) 9 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक मंदिरांच्या बाहेर बंद … Read more

बलात्काराचे आरोप राजेश विटेकर यांनी फेटाळले; संबंधित महिलेविरुद्ध बदनामीची फिर्याद

पुणे : तीन महिलांच्या उपस्थितीत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (परभणी) यांचे विरुद्ध बलात्काराचे आरोप काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर हे आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचे सांगून राजेश विटेकर यांनी फेटाळले आहेत. आज सायंकाळी पुण्यात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत उपस्थित महिलेने ब्लॅकमेलिंग च्या हेतूने अनेकांवर बलात्कार, … Read more

मोठी बातमी : पुण्यात ‘या’ वेळेत कडक संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी जाहीर; विभागीय आयुक्तांची माहिती

पुणे : पुणे शहरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. उद्या ३ एप्रिल पासून हि संचारबंदी लागू होणार आहे. ३० एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत असंही राव यांनी सांगितले आहे. पुणे आणि परिसरात मागील काही … Read more

महत्वाची बातमी : पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Ajit Pawar Pune

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक सध्या सुरु आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी लागू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि … Read more

शरद पवार होणं म्हणजे कुणाचंही काम नाही..नातू रोहितने सांगितल्या कार्यकर्त्याच्या भावना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘शरद पवार होणं म्हणजे कुणाचंही काम नाही,’ अशा शब्दात एका कार्यकत्याने व्यक्त केलेल्या भावना पवारांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरवरून शेअर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनमुळे शिक्षण विभागात विध्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. राज्य मंडळा तर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या … Read more

राठोड, मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप; पत्रकार परिषदेत महिलेचे धक्कादायक माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते संजय राठोड यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. पीडित महिलेने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यायादेखील उपस्थित होत्या. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/500608194442090 राष्ट्रवादीचे परभणी लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर महिलेने लैंगिक … Read more

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, साताऱ्याचे सुपुत्र धनंजय जाधव यांचे निधन

Police commisioner jadhav

सातारा । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर (वय- ७४) हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना निधन झाले आहे. अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. धनंजय जाधव यांच्यावर पुसेगाव (ता. खटाव) या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धनंजय जाधव हे १९७३ सालच्या बॅचमधील आयपीएस अधिकारी होते. १९९२ साली चांगली कामगिरी केल्याबद्धल त्यांना राष्टपतीच्या हस्ते पोलीस … Read more

ठाकरे सरकार बरखास्त करा : प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ वाढत्या कोरोनाला उपाय म्हणून लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनला माझा विरोध राहणारच आहे. त्याचबरोबर सद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात सत्तेत होते. हे ठाकरे सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी … Read more