अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र दिसणार! ‘हे’ आहे कारण

पुणे । देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधीची राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र, पवार आणि फडणवीस यांचे हे सरकार अडीच दिवसात कोसळलं. त्यानंतर अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, या घडामोडींना एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही अजून विरोधकांकडून या … Read more

पुण्यात चोरांना पाहून पोलिसांनीच काढला पळ, पहा घटनेचा CCTV व्हिडिओ

पुणे । सोसायटीमध्ये पाच फ्लॅटमध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पाहून गस्तीवरील पोलीसच पळून गेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली. औंध चोरी प्रकरणी पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर … Read more

पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर मित्राने केला बलात्कार; Tinder अ‍ॅपवरून झाली होती ओळख

पुणे । पुण्यातून (pune) महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरात मित्राने एका  26 वर्षीय तरुणीवर बलात्कार (air hostess raped) केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अभिजीत असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काळेवाडीतील तापकीर नगर चौकात राहतो. … Read more

पुण्यात रात्री संचारबंदी नव्हे तर..; पुणे पोलिसांनी ‘नाईट कर्फ्यू’त केले ‘हे’ बदल

पुणे । कोरोनाच्या नव्या धोक्यानंतर राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला आहे. त्यानुसार पुणे शहरात रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येणे व फिरणे … Read more

‘खबरदार! नाहीतर.. तुमचं कार्यालय जाळून टाकू!’ रुपाली चाकणकरांना धमकीचा फोन

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर (upali chakankar) यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने … Read more

पुण्यात मनसेचं खळखट्याक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन ऑफिस फुटलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात मनसे अ‌ॅमेझॉन विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अ‌ॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं आहे. पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे.अ‌ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठील भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मराठी भाषेचा पर्याय असेल तर मराठी लोकांना … Read more

‘मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ घेऊन आरक्षणाचा विषय मिटवावा’- प्रवीण गायकवाड

पुणे । सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा SEBC वर्गात येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना होईल. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर लगेच त्या अनुषंगाने शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे. तर, मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ … Read more

… जर त्यामुळं आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार राहील!- खासदार छत्रपती संभाजीराजे

पुणे । मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी दिला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास … Read more

राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीत दिली सूट! ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केल्यास ४ महिने सवलत; जाणून घ्या

पुणे । राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलं आहे. येत्या ३१ डिसेंबरपुर्वी मालमत्तेची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात … Read more

‘पगार नाही तोवर काम बंद’… पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा नर्सिंग स्टाफ रस्त्यावर; वेतन थकवले

पुणे । कोरोना काळात ज्यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव केला गेला त्याचे आर्थिक शोषण आता व्यवस्थेकडून होत आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला आहे. कोविड काळात जीवाचं रान करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळं थकीत पगार … Read more