श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा
श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा आहे.
Latest Pune News in Marathi : Get updates of Pune local News in Marathi. we cover Pune city, Pimpri Chinchwad and Pune District News.
श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा आहे.
घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंग करायला आलेल्या हजारो लोकांनी गाझियाबादमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला आहे.
पुणे प्रतिनिधी । काल दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात … Read more
पुणे । राज्यात मुंबईनंतर पुणे शहरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात तब्बल २०२ नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात शहरात एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४६ वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. ताज्याकडेवारीनुसार, पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३२९५ झाली आहे. तर मृतांची … Read more
पुणे । पुणे शहर कोरोना विषाणूच्या विळख्यातून कधी मुक्त होईल असा प्रश्न पडत असताना शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील १५ दिवसांत शहरात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या कोरोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही … Read more
पुणे प्रतिनिधी | पुणे मनपा क्षेत्रातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार पार गेली अाहे. शहरात सद्यपरिस्थितीत एकुण ६९ परिसर कटेंनमेंट झोन म्हणुन प्रशासनाने घोषित केले आहेत. या भागात नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे आता रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकडीला तैनात करण्यात आले असून आज त्यांनी शहरातील सहकारनगर, धनकवडी, … Read more
पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी … Read more
पुणे । कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्यात आज धक्कादायक घटना घडली. आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने एका २४ वर्षीय रुग्णाने आज येथील एका रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.पुणे शहरातील बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात काल (१४ मे) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more
पुणे । लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमधून मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली असून पुण्यातून उद्या एकाच दिवशी सात श्रमिक विशेष गाड्या रवाना होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या गाड्यांपर्यंत मजुरांना आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनमुळे पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या ३५ हजार १६३ श्रमिकांना २८ रेल्वे गाड्यांतून आपापल्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १५) आणखी … Read more
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील लॉकडाऊनमध्ये एका साध्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली.