Pune To Kolhapur Train : पुणे – कोल्हापूर विशेष रेल्वे सुरू होणार; पहा कसं असेल वेळापत्रक?

Pune To Kolhapur Train

Pune To Kolhapur Train | आपल्याकडे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीच्या सणाला लहान मुले आणि चाकरमान्यांना बऱ्याच सुट्टया देखील मिळतात. हे बघता दिवाळीच्या सणासाठी अनेक जण आपापल्या गावी जातात. यामुळे रेल्वेगाडयांना मोठी गर्दी असते. हीच गर्दी लक्षात  घेता  भारतीय  रेल्वे विभागाच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्याचे नियोजन  केले जाते. अश्याच  प्रवाश्यांचा मागणीचा विचार करून  … Read more

पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; पहा कसा आहे नवा महामार्ग

pune to nashik highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या विकासासाठी राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याची गरज लक्षात घेऊन राज्यकर्ते त्यासंदर्भात निर्णय घेताना दिसून येत असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस व समृद्धी महामार्गाच्या यश्यानंतर आता पुणे ते नाशिक दृतगती महामार्गाची (Pune To Nashik Highway) तयारी जोरदार सुरु आहे. नाशिक शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या  मोठी आहे. नाशिक आणि पुणे या शहरांमधील … Read more

प्रियांका गांधींचा साधेपणा!! पुण्यात VIP ताफा सोडून वॅग्नोरमधून केला प्रवास

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने ही आपली कंबर कसली आहे. अशातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान आज प्रियंका गांधी या पुणे दौऱ्यावर देखील आल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना जोर आणखीन वाढला … Read more

Pune-Solapur राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा गुरुवार हा अपघातांचा वार ठरला आहे. कारण, बीड अहमदनगर रस्त्यावर सलग दोन अपघात झाल्यानंतर आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 16 जण जखमी झाले आहेत. ही अपघाताची दुर्घटना आज पहाटे 5 ते 5.30 च्या सुमारास दौंड तालुक्यातील … Read more

पुणेकरांचा थाटच वेगळा! दसऱ्याच्या दिवशी तब्बल 10 हजार पेक्षा जास्त वाहनांची खरेदी

New Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वात जास्त वाहनांची खरेदी करण्यात येते. यावर्षी पुणेकरांनी देखील दणक्यात वाहनांची खरेदी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नवरात्रोत्सवात पुणेकरांनी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी वाहनांच्या विक्रीत जास्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पुण्यात 9,051 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. मात्र … Read more

हिंजवडीत आल्यानंतर अमेरिका- इंग्लंडमध्ये आल्यासारखे वाटतं- शरद पवार

SHARAD PAWAR IT PARK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बोललेला शब्द हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. पुण्यातील हिंजवडी येथे IT पार्क उभारण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनी याच IT पार्क बद्दल विधान करत म्हंटल कि, हिंजवडीचे आयटी पार्क म्हणजे भारतातील इंग्लंड आणि अमेरिकेची झलक आहे. चिंचवडच्या जैन विद्या प्रसारक … Read more

Vande Bharat Sleeper Coach : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन? कसा असेल रूट?

Vande Bharat Sleeper Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारतचा बोलबाला हा संपूर्ण देशात गुंजतो आहे. खूप कमी वेळेत ह्या रेल्वेने नागरिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ही ट्रेन देशभरातील प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्यामुळे ह्यामध्ये अजून कोणत्या नवीन सुविधा देता येतील ह्याकडे रेल्वे निर्मात्यांचे लक्ष असते. त्यातच आता वंदे भारतची स्लीपर कोच ट्रेनची (Vande Bharat Sleeper Coach) … Read more

पुण्याहून सुटणाऱ्या ‘या’ 2 ट्रेन दरम्यान “अँटी-क्रॅश बॅरियर्स” बसवण्याचा निर्णय

PUNE RAILWAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे ते मुंबई दरम्यान रेल्वेचा महत्वाचा मार्ग आहे तसेच पुणे ते दौंड देखील अधिक  ट्रॅफिक असलेला रेल्वेमार्ग असल्यामुळे या मार्गावर रेल्वेची ट्रॅफिक नियंत्रित करून रेलगाड्यांची गती वाढवणे गरजेचे आहे व गती वाढवताना निर्माण होणाऱ्या अपघाताच्या शक्यता कमी  करणे  महत्वाचे बनते. त्याच करणाने मध्य रेल्वे विभागाने पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौड दरम्यान ” अँटी-क्रॅश बॅरियर्स ” बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अँटी-क्रॅश बॅरियर्स … Read more

पुण्यात सुरु झाली कॅशलेस पासची सुविधा; QR कोडद्वारे करा पेमेंट

PMPML Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे तिथे शिकणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्याही तेवढीच अधिक आहे. पुणेकरांसाठी शहराअंतर्गत  प्रवासासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ सर्वोत्तम साधन असून त्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात डिजिटल इ तिकीट सुविधा सुरु करण्यात आली होती. आता तर PMP चा पासही कॅशलेस स्वरूपाचा असणार आहे, तशी सुविधा … Read more

पुण्यात येणार हवेत उडणारी बस; वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार?

skybus in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः हैराण झाले आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येत असतात, त्यामुळे पुण्याची लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी असा दुहेरी प्रश्न निर्माण झालाय. पुण्यात नुकतीच मेट्रो सुरु करण्यात आली असून थोड्याफार प्रमाणात वाहतुक कोंडीला आळा बसला आहे, मात्र प्रश्न … Read more