पुण्यातील स्मशानभूमीत अघोरी कृत्य; 2 तृतीयपंथांना अटक

black magic pune

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्याचा खेळ सर्वत्र अजूनही सुरूच आहे. अशीच एक धक्कदायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य करणाऱ्या २ तृतीयपंथांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली … Read more

उद्यापासून अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे अग्रोदय महाअधिवेशन

पुणे | अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनच्या वतीने संपूर्ण भारतातील विविध राज्यांतील अग्रवालांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, पुण्यातील डेक्कन कॉलेज ग्राउंड, येरवडा येथे 24 ते 25 डिसेंबर दरम्यान अग्रोदय महाअधिवेशनचे आयोजन करण्यात आले आहे. ते उद्यापासून सुरु होत आहे अशी माहिती अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोपाल … Read more

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

Mukta Tilak Death News

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली … Read more

पुणे-सातारा मार्गावरील भीषण अपघातात मोडक महाराजांचं निधन

modak maharaj

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज (modak maharaj) यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे-सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. सततच्या प्रवासामुळे कार चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काय घडले नेमके? कल्याण मठात … Read more

MPSC च्या शेकडो विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; राज्य सरकारकडे केली महत्वाची मागणी

MPSC students protested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. नागपुरात अधिवेशन सुरु होताच 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने याला विरोध म्हणून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आज रत्यावर उतरत आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, अशी महत्वाची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण … Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर जखमी

accident

मावळ : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात (accident) झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे (accident) एक्स्प्रेसवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. काय घडले नेमके? हाती आलेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ बोरघाटात कंटेनरने एका खाजगी … Read more

1 फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक; पुण्यात बिल्डरवर गुन्हा दाखल

fraud

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकच फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात सुप्रीम होल्डिंग्ज अँड हॉस्पिटॅलिटी (इंडिया) लिमिटेडच्या विदीप जाटियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष महादेव माळी असं फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. मनीष माळी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 2016 मध्ये त्यांनी बेलमॅक … Read more

निलेश माझिरे ‘या’ पक्षात प्रवेश करणार; पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे माझिरे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. निलेश माझिरे ठाकरे गटात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या, मात्र निलेश माझिरे शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना … Read more

सुषमा अंधारे यांनी ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून मागितली माफी

Sushma Andhare

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असं वक्तव्य सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केले होते. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते याचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या … Read more

पुण्यातला बंद हा बेकायदेशीरच, तातडीने उदयनराजेंना अटक करा; ॲड. गुणरत्न सदावर्तेची मोर्चावर संतप्त प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्यपाल हटाव अशी मागणी करत विविध संघटना आणि शिवप्रेमींकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आज पुण्यातील डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले आहेत. “आजचा हा … Read more