चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक; राजकीय वातावरण तापणार

chandrakanat patil ink throw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्याच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असतानाच आज पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं … Read more

भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात बॅनरबाजी

chandrakanat patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ असं लिहीत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदविला आहे. … Read more

‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; भगतसिंह कोश्यारी यांचे नवे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची मागणी केली जात आहे. यानंतर भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) पुन्हा एकदा आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. .‘मी … Read more

शरद पवार यांनी दिला कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा; नेमकं कारण काय?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कुस्तीगीर परिषदेचा राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबर बाळासाहेब लांडगे यांनीही राजीनामा दिल्यानंतर परिषदेची सर्व सूत्रे नागपूरचे खासदार रामदास तडस यांच्याकडे आली आहेत. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झालेल्या तातडीच्या बैठकीत राजीनामाबाबत माहिती देण्यात आल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र … Read more

पुणे रिंग रोड: महाराष्ट्र सरकारकडून भूसंपादनासाठी 3,500 कोटी मंजूर

Pune Ring Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरीच्या भोवताली रिंग रोड प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) 3,500 कोटी रुपयांना तत्वत: मान्यता दिली आहे. 170 किमी लांबीच्या पुणे रिंगरोडमुळे राज्याच्या विविध भागांतील वाहने मुख्य रस्त्याशिवाय शहरातून जाऊ शकतील. आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

bank of maharashtra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 551 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक – बँक … Read more

कर्नाटकचे हल्ले थांबले नाही तर पुढच्या 24 तासांत…; शरद पवारांचा बोम्मईना अल्टीमेटम

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून आज कर्नाटकच्या बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “मुख्यमंत्री बोम्मईकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. 48 तासात महाराष्ट्रातील … Read more

पुणे -सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर NHAI ची कारवाई

NHAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावरील खेड-शिवापूर ते वारू या तीन किलोमीटरच्या परिसरात सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राधिकरणाने नमूद केले. या कारवाई अंतर्गत 150 किऑस्क, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम एनएचएआयने हाती घेतली आहे. NHAI … Read more

पुण्यात मनसेला खिंडार; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी पुणे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठा झटका बसला आहे. मनसेच्या पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांचे जवळचे समजले जातात. निलेश माझीरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली … Read more

अजित पवारांनी वसंत मोरेंना दिली’ही’ मोठी ऑफर; म्हणाले की,राष्ट्रवादीत…

Ajit Pawar Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील शिंदे गट, भाजप, ठाकरे गट यांच्याकडून इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादीही मागे नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी थेट मनसे नेते वसंत मोरे यांनाच खुली ऑफर दिली आहे. पुण्यातील मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक … Read more