सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक सुजित पटवर्धन यांचे निधन

sujit patwardhan

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन (sujit patwardhan) यांचे शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या माघारी पत्नी,दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा (sujit patwardhan) मृत्यू झाला. सुजित … Read more

सातारा जिल्हा परिषदेचे कंत्राट मिळाल्याचे सांगून 38 लाखांची फसवणूक

ZP Satara

पुणे | सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून व्यावसायिकाला तब्बल 38 लाख 20 हजाराला गंडा घातला आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एकासह पुण्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल वसंत क्षीरसागर (वय- 38, रा. … Read more

पुणे शहरात वाहतुकीसाठी होड्या घेण्यात याव्या; NCP ची आयुक्तांकडे मागणी

pune rain

पुणे प्रतिनिधी | अमित येवले गेले काही दिवस पुण्यातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साठत आहे, शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर यावेळी पहिल्यांदा पाणी साचले. या साचलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी गाड्या वाहून गेल्या. या सर्व परिस्थीतीमुळे सर्वसामान्य पुणेकर अडकून पडला, पुणेकरांवर अशी वेळ येऊ नये याकरिता आपण यापुढील काळात शहरात वाहतुकीसाठी होड्या घ्याव्यात, … Read more

कोल्हापूर परिक्षेत्र क्रिडा स्पर्धा : सातारा पोलिस दलाचा जलतरणचा संघ विजेता

Police Sports Competition

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातार येथे नुकत्याच झालेल्या 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रीडा स्पर्धेत सातारा पोलिस दल जलतरण क्रिडा प्रकारात विजेता ठरला. सातारा पोलिस दलाकडून जलतरण स्पर्धेत 9 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये देवानंद बर्गे यांनी 4 सुवर्ण, 3 सिल्वर आणि 2 कास्यपदके मिळवली. त्याच्या यशाबद्दल सातारा पोलिस दलाकडून अभिनदनांचा वर्षाव केला जात आहे. … Read more

पुण्यात शिवशाही बसचा भीषण अपघात! व्हिडिओ आला समोर

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे महामार्गावर एक भीषण अपघात (accident) घडला आहे. या अपघातात सात ते आठ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सात ते आठ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (accident) झाले आहे. या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या … Read more

वाचवा रे वाचवा!! ड्राइव्हर त्रास देतोय; पुण्यात धावत्या बसमध्ये प्रवाशाची बोंबाबोंब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे तिथे काय उणे असं म्हणतात तेच खरं… याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. वाचवा रे वाचवा …. ड्राइव्हर त्रास देतोय …. उतरून देत नाही अशी बोंब मारत पुण्यात एका बसमधील प्रवाशाने चांगलंच आकांडतांडव केलं. याबाबतचा एक विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ? बस मधून ऑफिसला … Read more

रस्ता क्रॉस करताना तरुणाचा अपघात! CCTV फुटेज आले समोर

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका पादचाऱ्याला मालवाहू कंटेनरने जबर धडक (accident) दिली. हि धडक दिल्यानंतर पादचाऱ्याला कंटेनरने अक्षरशः फटफटत नेले. हा भरधाव कंटेनर अंगावरुन धडधडत गेल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (accident) झाला. कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया असे या अपघातात (accident) मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हि संपूर्ण घटना … Read more

टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 जण ठार

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पुण्यामध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काय घडले नेमके ? आज सायंकाळी … Read more

पुणे पोलिसाने गायले देशभक्तीपर गीत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आपण व्हायरल (Viral Video) होताना पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ पोलिसांचेसुद्धा असतात. अशाच एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते आपल्या मधुर आवाजात देशभक्तीपर गीत गात आहेत. हा व्हिडिओ लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे. देशाप्रती गाणे समर्पित करण्यासाठी विशेष दिवसाची गरज … Read more

तांबवे येथील डाॅ. शलाका पाटील यांना IISER विद्यापीठातून पीचडी

कराड | तांबवे (ता. कराड) येथील डॉ. शलाका तात्यासाहेब पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (IISER, Pune) या केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राप्त केली. डॉ. शलाका यांचा शोधप्रबंध “Role of Lamin B Receptor in nuclear organization and chromosomal stability” हा असून त्यांना डॉ. कुंदन सेनगुप्ता यांचे … Read more