Vasu Baras : दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी; दिवाळी पाडवा म्हणजे नक्की काय?
#HappyDiwali : हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. (Vasu Baras) आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. हा आता केवळ हिंदूंचा सण मात्र राहिला नाही. त्याचा मूळ उद्देश हा अंधारावर प्रकाशाची मात असा आहे. त्यामुळे सर्वच … Read more