भाजपचे मिशन बारामती, 2024 ला गड सर करणारच; राम शिंदेंना विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला जसे अमेठीचा गड सर केला त्याचप्रमाणे 2024 ला बारामती जिंकणार असा निर्धार भाजप नेते राम शिंदेंनी केला आहे. बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे. त्यामुळे बारामतीचा गड सर करणार असं राम शिंदे म्हणाले. भाजपनं राम शिंदे यांच्याकडे बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे केंद्रातील मंत्री बारामतीला येणार … Read more

नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करताना चौथ्या मजल्याहून कोसळून तरुणाचा मृत्यू

drunk man dies after falling from building

पुणे : हॅलो महाराष्ट्र – लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. अनेकदा हि नशा आपल्या जीवावरसुद्धा बेतू शकते. दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते हे दाखवणारी एक घटना नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये घडली (drunk man dies after falling from building) आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल … Read more

सुरेश कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची हजेरी?? चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे एकेकाळचे काँग्रेसचे वजनदार नेते सुरेश कलमाडी यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारण म्हणजे कलमाडींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे फेस्टिव्हल सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. … Read more

ट्वीन टॉवरप्रमाणेच चांदणी चौकातील पूल काही क्षणात जमीनदोस्त होणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यापद्धतीने स्फोटकांचा वापर करून उत्तरप्रदेशमधील नोयडा येथील अनधिकृत ट्वीन टॉवर अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त करण्यात आला त्याच पद्धतीने पुण्यातील चांदणी चौकातील पूल अवघ्या काही सेकंदात पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनाही कंट्रोल ब्लास्टिंगचा अनुभव मिळू शकतो. वाहतूक कोंडीला कारण ठरलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल दहा सेकंदात पाडला जाणार आहे. नोएडातील ट्वीन टॉवर … Read more

मावळमध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

drowned

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे या तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी (drowned) दाखल झाले. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर … Read more

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी मिटणार; उद्यापासून 100 वाहतुक कर्मचारी तैनात राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. चांदणी चौक आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याहून मुंबईला जाताना चांदणी चौकात थांबून वाहतूक कोंडीची परिस्थिती जाणून घेतली आणि प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. त्यानुसार नवीन ब्रिज होईपर्यंत 100 … Read more

फायरिंग करत वाहन चालकाकडून 3 कोटी 60 लाख रुपये लुबाडले; इंदापूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर पुणे महामार्गावर अज्ञात दरोडेखोरांनी एका वाहन चालकाला मध्यरात्री अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने या दरोडेखोरांनी त्याचा चारचाकीतून पाठलाग करुन या वाहन चालकाच्या स्काॅर्पिओ गाडीवर फायरिंग करीत त्याला अडवले आणि मारहान करीत त्याच्या ताब्यातील तब्बल रोख रकगकमेसह ३ कोटी ६० लाख २६,०००/- रू किंमतीचा ऐवज लुबाडल्याचा धक्कादाक प्रकार … Read more

महापालिका निवडणुका कधी होतील? आठवलेंनी सांगितला नेमका महिना

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक महापालिका निवडणूका तोंडावर असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला रोज लावला आहे. परंतु या निवडणुका कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र महापालिका निवडणुका डिसेंबरपर्यंत होतील असा दावा केला आहे. आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात … Read more

robbery : आरोपीने पुण्यातील पेट्रोल पंपावर कुऱ्हाडीने वार करत टाकला दरोडा, CCTV फुटेज आले समोर

robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । robbery : पुण्यामध्ये काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका चोरट्याने पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा (robbery) टाकून कर्मचाऱ्याला मारहाण करत रोकड लंपास केली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. यामध्ये दरोडेखोराने … Read more

बारामती पक्षनिरीक्षपदी निवड झाल्यानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेत लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. साहेबांनी सांगितले ना तर … Read more