Satara News : मनोज जरांगे-पाटलांच्या कराडातील सभेचं ‘नियोजन’ ठरलं!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास दि. 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ हि दि. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा … Read more

Satara News : संशयाचं भूत त्याच्या डोक्यात शिरलं; रागाच्या भरात त्याच्या हातून विपरीत घडलं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्हयातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी पतीस अटक केली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत … Read more

Indian Railways : लोणंद – पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 2 तासात; तिकीट फक्त 50 रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याचा आणि सर्वात स्वस्त प्रवास करायचा म्हंटलं कि प्रथम रेल्वेला (Indian Railways) पसंती दिली जाते. मात्र, रेल्वे क्रॉसिंगमुळे वेळ लागत असल्याने तो वाचवण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, आता पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. कारण पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे … Read more

Satara News : सातारच्या संशोधकाने पालीला दिले वडिलांचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधकांना सदर पाल ही तामिळनाडूमधील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगरांमधील घनदाट जंगलात आढळून आली असून सातारचे संशोधक अमित सय्यद यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले आहे. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी सातारचे वन्यजीव संशोधक अमित सैय्यद आणि त्यांच्या … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये कराडच्या सुपूत्राने 20 वर्षांपूर्वी केला होता ‘हा’ पराक्रम!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामुल्ला जिल्ह्यातील मंडना हछिनारच्या जंगलात ४ नोव्हेंबर २००३ रोजी २५ दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान शहीद झाला होता तर गोळ्या लागून तिघांच्या हातापायाची चाळण झाली होती. कराड तालुक्यातील साकुर्डी गावचा सुपूत्र कृष्णत केंजळे यांचाही त्यात समावेश होता. जीवाची पर्वा न करता केंजळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान … Read more

जरांगेंनी आमरण उपोषण थांबवल्याने सुटकारा टाकून मुख्यमंत्री दरे गावी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलाच तापलं आहे. अशात मनोज जरांगे पाटील यांनी देखील आरक्षणाची मागणी लावून धरत आमरण उपोषण सुरु केल्याने शिंदे-फडणवीस सरकारपुढे चांगलाच पेच निर्माण झाला होता. दरम्यान, काल जरांगे यांनी सरकारला आरक्षणासाठी मुदत देत आपले उपोषण स्थगित केले. जरांगेंनी आमरण उपोषण थांबवल्याने सुटकारा टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

यंदा कर्तव्य!! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सुपुत्राचं लग्न ठरलं; ‘या’ दिवशी उडणार बार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अंगणात लवकरच सनई चौघड्याचा आवाज घुमणार आहे. कारणही तसंच आहे. मंत्री देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांचं लग्न ठरलं आहे. यशराज देसाई यांचं एम. टेकपर्यंतच शिक्षण झालं असून त्यांच्या होणाऱ्या अर्धांगिनी या डॉक्टर आहेत. यशराज देसाई यांचा विवाह इंद्रजीत … Read more

Satara News : राजमाचीतील खूनप्रकरणी तिघांना अटक; 3 दिवसांची पोलीस कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाहासाठी मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांसह एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना काल सोमवारी रात्री राजमाची – सुर्ली, ता. कराड येथील घाटात घडली होती. यामध्ये एका जणाचा खून झाला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रायटी उशिरा तिघांना अटक … Read more

प्रेम विवाह केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाह लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री हजारमाची-राजमाची, ता. कराड येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे ओगलेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. जनार्दन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची, ता. … Read more

विधिमंडळाची आमदार बाळासाहेब पाटलांना अपात्रतेबाबत नोटीस; म्हणणे मांडण्यास दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काका-पुतण्या यांचे दोन गट निर्माण झाले आहेत. एक खासदार शरद पवार यांचा गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट होय. सध्या या दोन्ही गटातील राजकीय संघर्ष चांगलाच वाढला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे, असे सांगत पक्षावर दावा दाखल केला आहे. दरम्यान, … Read more