सातारा पोलिसांकडून “आपले किल्ले आपली जबाबदारी” अंतर्गत भूषणगडावर स्वच्छता मोहीम
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आज दिनांक 4 जून 2023 रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले भूषणगड, ता. खटाव या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये दहिवडी उपविभागातील उपविभागीय कार्यालय तसेच दहिवडी, म्हसवड, औंध, वडूज या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. … Read more