साताऱ्यात 24 तासांत 7 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गत 24 तासांत सात रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे. सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 122 … Read more

कराड बाजार समिती निवडणुकीत आज 13 जणांची माघार

Karad Market Committee (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. यातील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. दरम्यान, कराड शेती उत्पन्न बाजार समितीतून आज अखेर 15 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर आजच्या एका दिवसात 13 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे … Read more

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल 3 लाख कृष्णा कारखान्याकडून अदा

electricity bill of Wakurde Yojana News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील दक्षिण भागातील उंडाळे विभागात असलेले अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय … Read more

Karad News : कराड तालुक्यातील 3 जण तडीपार; दरोडा, घरफोडी, वाहनांची जाळपोळ केल्याचे आरोप

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या टोळीचा प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. शाहीद ऊर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय- 28, टोळी प्रमुख), शाहरुख शब्बीर मुल्ला, (वय- 29, दोघेही रा. कोणेगांव. ता. कराड, जि. सातारा व अमित अंकुश यादव (वय 36, रा. कवठे … Read more

Satara News : हमालावर सपासप वार करून खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेल्या जरंडेश्वर कारखान्यातील हमालाचा कोयत्याने सपासप दहा वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी संतोष रावसो सातपुते (वय 28, रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला तब्बल सात वर्षानंतर जन्मठेपेची … Read more

साताऱ्याचे वीर जवान मयूर यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वडूज येथील जवान मयुर जयवंत यादव (वय 29) यांचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्यावर काल वडूज येथील एस टी डेपोच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने वडूजचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आर. … Read more

20 -20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणारं सरकार; माजी खासदार राजू शेट्टी यांची टिका

Raju Shetty

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 20-20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत. स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता 20 ते 30 श्री सदस्यांचा जीव घेणार्‍यांना सामान्यांच्या व्यथा, वेदताना काय समजणार? राज्यात ज्वलंत प्रश्‍नांपेक्षा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची चर्चा आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. … Read more

Satara News : साताऱ्यातील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे लवकरच होणार पुनरुज्जीवन

Satara News Historic stone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत कि ती अजूनही पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या ठिकाणाकडे पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, आज जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात ‘जिज्ञासा’ संस्थेच्या सदस्यांनी किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यास भेट दिली. तसेच यावेळी मंगळाई देवीच्या आवारात असलेल्या जंगली श्वापद पकडण्याच्या ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलं ‘हे’ आवाहन

Satara Kharif season News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात एक हंगाम झाला कि दुसऱ्या हंगामाची तयारी शेतकऱ्याकडून केली जाते. मात्र, वातावरण बदलामुळे त्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली जाते. याबरोबरच जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामासाठी विविध पीकपद्धती पाहता कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून करीत हंगामाच्या दृष्टीने आवश्यक रासायनिक … Read more

खासदार उदयनराजेंचे काम म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लाव…; शिवेंद्रराजेंचा टोला

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप या एकाच पक्षात असूनही एकमेकांविरोधात बोलणाऱ्या छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता सातारा मेडिकल कॉलेजच्या कामावरून टोलेबाजी होऊ लागली आहे. काल खा. उदयनराजेंनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला आ. शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काहीजणांनी काम बंद पाडले. ठेकेदाराला त्रास देवून आर्थिक मागणी होत … Read more