भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला पुन्हा अपघात

Jaykumar Gore

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले व असून या गाडीत आमदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते बसले होते. म्हसवड येथे इफ्तार पार्टीसाठी भाजप आ. जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 4 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर

Prithviraj Chavan 01

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मतदार संघातील गावाच्या विकासकामांसाठी 4 कोटी 70 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटर, सामाजिक सभागृह, संभामंडप, ग्रामपंचायतीच्या जागेत स्वच्छतागृह व स्वयंपाकगृह बांधणे अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत. मंजूर करण्यात … Read more

सोन्याच्या राणीहारचा मोह पडला भारी; दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेसह सराफ ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके यात्रेसाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एकाकुटुंबातील बंद घरात घुसून सोन्याचा राणीहार आणि 16 हजारांची रोकड चोरून नेण्याची घटना गट आठवड्यात घडली होती. या प्रकरणी सातारा येथील शाहूपुरी पोलिसांनी तपास करीत एका महिलेसह सराफाला ताब्यात घेतले आहे. तसेच सोन्याचा राणीहारसह 16 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

कराडला 28 एप्रिल ते 3 मे पर्यंत रंगणार ‘शिवपुत्र संभाजी महानाट्य’; तिकिटांचे दर पहा

Shivaputra Sambhaji Mahanatya karad

कराड । छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य कराडकरांना पाहायला मिळणार आहे. कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून तसेच जगदंब क्रिएशन निर्मित, महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह 250 हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून हे महानाट्य साकारण्यात येत आहे. येत्या 28 एप्रिल ते 3 … Read more

Satara News : साताऱ्यातील जवानाचा पंजाबमधील तळावर झालेल्या गोळीबारात संशयास्पद मृत्यू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पंजाबच्या भठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर दि. 12 एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला. यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले. यातच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील करंदोशीतील जवान तेजस मानकर याचा गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना … Read more

कराड तालुक्यातील पाणी टंचाई प्रश्नी पृथ्वीराजबाबांनी अधिकार्‍यांना दिल्या ‘या’ सुचना

Prithviraj Chavan Karad News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असला तर काही तालुक्यात मात्र, पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. कराड तालुक्यातील दक्षिण भागातील महत्वाची असलेल्या दक्षिण मांड नदीतील पाणी आठल्यानंतर भागातील अनेक गावातील पिण्याचा व शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही पाणी टंचाईप्रश्न भेडसावू लागल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी … Read more

टेन्शन वाढलं : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी एकाचा मृत्यू

Corona News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात अध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसेच कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात ‘एवढ्या’ दिवस मुक्काम

saint dnyaneshwar maharaj palkhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. 11 जून 2023 रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत. यावर्षी लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यात पाच दिवस मुक्कामाला असल्यामुळे लोणंद, तरडगाव, फलटण … Read more

महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरमध्ये धो-धो पडला गारांचा पाऊस

Mahabaleshwar Hail News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी परिसरास आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यावेळी गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच साचला. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे पर्यटकांची एकच धांदल उडाली. या गारांच्या पावसाचा व्यापा-यांसह शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ होते. दरम्यान आज विजांच्या कडकडाटासह पावसाने … Read more

यात्रेतील भांडणांचा त्यानं धरला मनात राग अन घरासमोर येत केला युवकावर कुऱ्हाडीने वार

Karad Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यात देवी-देवतांच्या यात्रा सुरू आहेत. या यात्रांमध्ये किरकोळ कारणांवरून एकमेकांवर हल्ले करण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील अकाईचीवाडी येथे घटना घडली आहे. या ठिकाणी यात्रेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बापाने एकावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आणि या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी संबंधित … Read more