‘या’ Multibagger Stock ने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला 4 पट नफा !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र, इतर बाजारांच्या तुलनेत सध्या भारतीय बाजार मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात अशा कंपन्यांचे शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देत आहेत. Avro India Limited चा IPO हा देखील एक उत्कृष्ट रिटर्न देणारा इश्यू ठरला आहे.

Share Market Today: Market closes in red, Sensex ends 336 points lower; Nifty at 12,056 - BusinessToday

2018 मध्ये NSE SME एक्सचेंजवर लिस्टिंग झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना 150% रिटर्न दिला आहे. हे लक्षात घ्या कि, या कंपनीचा पब्लिक इश्यू एव्हॉन मोल्डप्लास्ट लिमिटेडच्या नावाने आणला गेला होता. मात्र, नंतर या कंपनीचे नाव बदलून Avro India Limited असे करण्यात आले. पब्लिक एव्ह्रो इंडियाचे शेअर्स जुलै 2018 मध्ये 52 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाले होते. Multibagger Stock

जुलै 2018 मध्ये लिस्टिंगच्या दिवशी Avro India Limited चे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर 52 रुपये प्रति शेअरने उघडले आणि 51.65 वर बंद झाले. लिस्टिंग झाल्यापासूनच हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना नफा कमावून देत आहेत. यादरम्यान या शेअर्सने 136.95 रुपयांचा विक्रमी उच्चांक देखील गाठला आहे. लिस्टिंग झाल्यापासूनच या शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांत 2.50 पटीने वाढ केली​ ​आहे. Multibagger Stock

Earn Money From Cardboard Box Business You Can Get 5 Lakh Rupees Profit Per Month In This Business | Earn Money: नौकरी छोड़ शुरू करें ये बिजनेस, हर महीने होगी 5 लाख

3 वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल

मे 2019 मध्ये या शेअर्समध्ये 50 टक्क्यांनी घसरण होऊन 25.80 रुपयांच्या पातळीवर आले. मे 2019 मध्ये या शेअर्सने 450 टक्के रिटर्न दिला आहे. तर 2022 मध्ये, Avro इंडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 70 टक्के रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 31.55 टक्के नफा कमावून दिला आहे. याचबरोबर गेल्या एका महिन्यात हे शेअर्स अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. 121.30 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 136.95 रुपये तर गेल्या 52 आठवड्यांचा नीचांक रुपये 74.65 आहे. Multibagger Stock

Deep Diamonds board Recommended for Stock Split check Details - इस साल 800% का रिटर्न देने वाली कंपनी के शेयरों का होगा बंटवारा, चेक करें डीटेल्स

4 वर्षांत पैसे झाले दुप्पट

जर एखाद्याने चार वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याचे 232,115 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने तीन वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 4,67,829 रुपये मिळाले असतील. तीन वर्षांपूर्वी 25.80 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 120.70 रुपयांच्या पातळीवर आहेत. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www1.nseindia.com/emerge/live_market/dynaContent/live_watch/get_quote_SME/GetSMEQuote.jsp?symbol=AVROIND

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा