दिसाल तिथ मार खाल : रवी राणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी कंचराटदारांना नियोजित वेळेत विकास कामांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून देखील वेळेत कामे पूर्ण होत नसतील तर दिसेल तिथे मार खाल असा इशाराच आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

भाजप विरोधात पवारांचे ‘डिजीटल अस्त्र’

राजपेठ येथून बडनेरा आणि दस्तुर नगरच्या दिशेने लोहमार्गाच्या वरून पुलाचे काम सुरु आहे. या पुलाचे एक तर्फी बांधकाम झाले असून पुलाची दुसरी बाजू बांधण्यात दिरंगाई केली जात आहे. एका बाजूची बाहतूक सुरु होऊन दुसरी बाजू अद्याप हि रखडलेली आहे अशा अवस्थेत येथील नागरिक कंचराटदारांच्या कामावर नाखुश आहेत. आमदार रवी राणा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या सह पुलाच्या कामाला भेट दिली असता त्यांना नागरिकांनी समस्या सांगितल्या तेव्हा, कंचराटदारांनी काम अपूर्ण सोडले तर नागपुरातच काय महाराष्ट्रात कोठे हि कंचराट घेण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. एवढा बेदम मार खाल असे रवी राणा म्हणाले आहेत.

दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्य लढण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात….

रवी राणा यांचा अनावर झालेला राग पाहून कंत्राटदार आशिष चाफेकर याने कामगार गावाकडे मतदानासाठी गेले असल्याचे बिनबुडाचे कारण पुढे केले त्यावर आमदार रवी राणा म्हणाले निवडणूक होऊन एक महिना झाले. काम पूर्ण झाले नाही तर एवढ मारीन कि नागपुरातच काय संपूर्ण महाराष्ट्रात कोठेच तुम्ही कंत्राट घेऊ शकणार नाही.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp  ग्रुपची लिंकhttp://bit.ly/2EDyi7e

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने आणि मोहिते पाटलांच्या मदतीने एवरेस्ट वीराचे पार्थिव मायभूमीत

भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? रावसाहेब दानवे म्हणतात…

मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेणारे रावसाहेब दानवे नेमके आहेत कोण ?

नरेंद्र मोदींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बघा एका क्लिकवर

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

Leave a Comment