New Business Idea : फक्त एकदाच पैसे गुंतवून ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपण एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकेल. असे अनेक व्यवसाय आहेत ज्यामध्ये पैसे गुंतवून प्रचंड नफा मिळवता येईल. मात्र त्यामध्ये नुकसान होण्याची भीती देखील तितकीच आहे. आज आपण एका एका अशा व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये फक्त एकदाच पैसे गुंतवून अनेक वर्षे कमवता येतील. आजकाल लहान-मोठ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी टेंट हाऊसची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत टेंट हाऊसचा व्यवसायाद्वारे भरपूर पैसे मिळवता येतील.

tent house business: टेंट हाउस बिजनेस कैसे करें, यहां जानें - The Rural  India

भरपूर मागणी

बहुतेक लग्नसमारंभात किंवा कोणत्याही प्रकारच्या समारंभात टेंट हाऊस वापरतात. अशा परिस्थितीत या व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही वर्षांपूर्वी फारच कमी लोकं समारंभात तंबू लावायचे. मात्र आजकाल शहरांमध्येच नाही तर खेड्यापाड्यातील लोकांनीही तंबू उभारण्यास सुरुवात केली आहे. New Business Idea

Tent Decoration Services - Wedding Event Organizer Service Provider from  Gurgaon

‘या’ वस्तूंची आवश्यकता भासेल

या व्यवसायासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये मंडपात बसवण्यासाठी लाकडी खांब किंवा बांबू किंवा लोखंडी पाईप्स लागतील. त्याचबरोबर, मंडप उभारल्यानंतर, पाहुण्यांसाठी चांगली बैठक, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, खुर्च्या किंवा गालिचे, दिवे, पंखे, गाद्या, उशा आणि चादरी इत्यादींचीही गरज असते. अशा परिस्थितीत या व्यवसायासाठी या सर्व वस्तू खरेदी कराव्या लागतील. New Business Idea

India city Business Directory mpdeal | SUN TENT HOUSE & CATERS BHOPAL

या वस्तू देखील उपयुक्त ठरतील

याशिवाय पाहुण्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी जेवण बनवण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी सर्व प्रकारची भांडी देखील घ्यावी लागतील . यासोबतच स्वयंपाकासाठी मोठा गॅस शेगडी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर कामामध्ये वापरण्यासाठी मोठे ड्रम घ्यावे लागतील. तसेच चांगले कार्पेट, विविध प्रकारचे दिवे, म्युझिक सिस्टीम, विविध प्रकारची फुले इत्यादी सजावटीशी संबंधित वस्तू देखील खरेदी कराव्या लागतील.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

किती खर्च येईल ???

हा व्यवसायासाठी सुरूवातीला साधारणपणे 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येईल. जर पैशाची काही सदचन नसेल तर 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून तो सुरू करता येईल.

किती कमाई होईल ???

यामध्ये सुरुवातीला दर महा 25,000-30,000 रुपयांपर्यंतची कमाई सहजपणे करता येईल. तसेच दुसरीकडे, जर लग्नाचा हंगाम असेल तर आरामात लाखो रुपयांची कमाई करता येईल. अशा प्रकारे हा व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकेल. New Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Amazon Prime मेंबरशिपवर मिळवा 50% सूट, कसे ते जाणून घ्या
Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढले उत्तर
EPFO च्या सदस्यांसाठी खुशखबर !!! सरकारने PF वरील व्याजदरात केली वाढ
सरकार वाढवू शकते PAN-Aadhar Linking ची अंतिम मुदत, द्यावी लागणार लेट फीस
Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर, ‘ही’ दिग्गज बँक बुडण्याच्या मार्गावर