Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Sunday, March 9, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक NPS Scheme | निवृत्तीनंतर दरमहा मिळेल 45 हजारांची पेन्शन! या योजनेत करा...
  • आर्थिक

NPS Scheme | निवृत्तीनंतर दरमहा मिळेल 45 हजारांची पेन्शन! या योजनेत करा गुंतवणूक

By
Dipalee Sathe
-
Saturday, 8 June 2024, 6:13
0
1
NPS Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

NPS Scheme | जे लोक सरकारी नोकरी करतात त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळत असते. परंतु जे लोक सरकारी नोकरी करत नाही, त्यांना मात्र ही पेन्शन मिळत नाही. अशा प्रकारे सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकतात. आता आपण सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल (NPS Scheme ) जाणून घेणार आहोत. त्यातून तुम्हाला हजारो रुपयांची पेन्शन मिळू शकते.

राष्ट्रीय पेन्शन योजना | NPS Scheme

सरकारच्या या योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील व्यक्तीला कोणत्याही बँकेत खाते चालू करता येईल. 60 वर्षापर्यंत दर महिन्याला ठराविक रक्कम या योजनेमध्ये जमा होते. बँक या योजनेवर व्याज देखील देत आहे हे व्याज विविध बँकांनुसार 9 ते 12 टक्के दरम्यान असते.

जी रक्कम तुम्ही जमा केली आहे. ती तुम्ही जास्तीत जास्त 60% एकरकमे काढू शकता. आणि उरलेली 40 टक्क्यांपर्यंत वार्षिक घावी लागेल. त्यानंतर गुंतवणूकदाराला पेन्शन सुरू होते. गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर तो गुंतवलेल्या रकमेतून एक पैसाही काढू शकत नाही आणि संपूर्ण घेऊ शकतो.

तुम्हाला जर जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यातून तुम्हाला चांगला निधी गोळा करता येतो. या योजनेमध्ये कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने खाते उघडता येईल. ती व्यक्ती 60 वर्षाची झाल्यानंतरच हे योजना मॅच्युअर होईल.

दरमहा मिळेल 40 हजार रुपये पेन्शन | NPS Scheme

या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवावे लागतील. वयाची साठ वर्षांपूर्वी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. यावरील सरासरी व्याज 10 टक्के एवढा असतो. म्हणजे तुम्ही तीस वर्षात 18 लाख रुपये गुंतवले जातील. यावर व्याज म्हणून तुम्हाला सुमारे 96 लाख रुपये मिळतील अशा प्रकारे 30 वर्षात सुमारे 1.14 कोटी रुपयांचा तुमच्याकडे निधी जमा होईल.

  • TAGS
  • Finance
  • NPS Account
  • NPS Scheme
Previous articleFD Rates : ‘या’ बँकेने सुधारले FD वरील व्याजदर; ग्राहकांना होणार फायदा?
Next articleViral Video | कंडक्टर बनला देवदूत ! बसमधून पडता पडता वाचवले प्रवाशाचे प्राण
Dipalee Sathe
Dipalee Sathe

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Women's Scheme

Women’s Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या या आहेत सरकारी योजना

महिला दिनानिमित्त बँकांची मोठी घोषणा!! मिळणार या खास सुविधा

Jio चे बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन्स; जाणून घ्या तुमचा फायदेशीर प्लॅन

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp