इंटरला जाण्याचा आणि रोनाल्डिन्होच्या प्रकरणात हस्तक्षेपाला मेस्सीचा नकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पेनच्या फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने इटलीचा क्लब इंटर मिलानमध्ये जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. अर्जेंटिनाच्या स्टारने आपल्या देशाच्या क्लब नेवेलमध्ये जाण्याच्या वृत्तासही नकार दिला आहे.

https://www.instagram.com/p/B-WwreSiaL7/?utm_source=ig_web_copy_link

मेस्सीने इन्स्टाग्राममार्फत सांगितले की, “काही आठवड्यांपूर्वी नेव्हल ओल्ड व्बॉएजबद्दल जे सांगितले जात होते ते देखील चुकीचे आहे.बरं झालं कोणीही त्यावर विश्वास ठेवलेला नाही.”

मेस्सीनेही ब्राझीलच्या रोनाल्डिन्हो जामिनाला मदत करण्यास नकार दिला आहे. नुकताच रोनाल्डिन्होला जामिनावर पॅराग्वे कारागृहातून सोडण्यात आले आहे.

Lionel Messi took to Instagram to rubbish the reports (Reuters Photo)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment