रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाप; पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोहित दुसऱ्यांदा पिता बनल्याचा माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी रोहित आणि रितिकाबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, अजून रोहित किंवा रितिका यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत … Read more

प्रवशांनो लक्ष द्या! रेल्वेने बदलले तत्काळ तिकिटाचे नियम, असे करा बुक

tatkal railway ticket

भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. करोडो लोक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या अपेक्षित स्थानी पोहोचतात. रेल्वे सेवेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. अनेक लोक रेल्वेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेही आपल्या प्रवाशांच्या सोयीची काळजी घेते आणि प्रवाशांच्या सोयीनुसार अनेक बदल करत असते. या संदर्भात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना द्यावा लागणार नाही टोल टॅक्स

toll tax

टोल टॅक्सबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल टॅक्सबाबत नवे नियम केले आहेत. आता ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम वापरणाऱ्या खासगी वाहन चालकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. यासोबतच जर टोल रस्त्याचा वापर केल्यास 20 कि.मी. च्या आत केला तर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच हे नियम संपूर्ण … Read more

पोस्ट ऑफिसची जबरदस्त RD योजना; 100 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये कमवण्याची संधी

post rd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण हळू हळू केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी गुंतवणूक ठरू शकते. एखाद्या अडीअडचणीच्या काळात हि गुंतवणूक तुमचा आधार ठरत असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक दीर्घकाळात फायदेशीर ठरते. याच दृष्टीकोनातून पोस्ट ऑफिसमधील एक विशेष योजना समोर आली आहे, ज्यात दररोज फक्त 100 रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनंतर तुम्हाला लाखो … Read more

मोदी सरकारची मोठी भेट ! गृहकर्जावर द्यावं लागणार कमी व्याज, जाणून घ्या इत्यंभूत माहिती

pm awas yojana

स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे नाही. या महागाईच्या युगात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात. यासाठी लोक गृहकर्जाचा अवलंब करतात. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारकडून विविध योजना सुरू केल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही देशातील सरकार म्हणजेच मोदी सरकारने दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. … Read more

मुलींना येतीये अगदी लहान वयातच मासिक पाळी ; जाणून घ्या कारणे

Early Periods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. या सगळ्याचा मोठा परिणाम हा मुलींच्या मासिक पाळीवर होताना दिसत आहे. ती म्हणजे आजकाल खूप लवकरच मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी आठ ते नऊ वर्षांमध्ये मुलींना देखील मासिक पाळी सुरू … Read more

BKC मेट्रो स्टेशनच्या गेटबाहेर लागली मोठी आग, वाहतूक सेवा तात्पुरती ठप्प

BKC Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून आगीची एक मोठी बातमी समोर आली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्टेशनच्या गेटबाहेर अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे मेट्रो स्टेशन मुंबईत आहे, जेथे … Read more

महिलांनो व्हा आर्थिक सक्षम ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजना ठरतील जबरदस्त फायदेशीर

post office scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी पोस्ट ऑफिस विविध योजना घेऊन येत असते. ज्यामुळे त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहून , त्यातून चांगला नफा प्राप्त होईल . पोस्ट ऑफीसच्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे एक लाभदायक पर्याय ठरू शकतो . या योजनांमध्ये कमी जोखीम असून चांगले व्याजदर मिळते . त्यामुळे महिलांना बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या योजनांमधून … Read more

फ्रिजमध्ये ठेवलेली कोथिंबिर पिवळी पडते ? वापरा सोपी ट्रिक, दीर्घकाळ टिकेलही

kitchen tips

ताजी, टवटवीत, हिरवीगार, रसरशीत कोथिंबीर पहिली की तुम्हाला खरेदी करण्याचा मोह आवरत नसेल. कोथिंबीर स्वयंपाकामधला असा घटक आहे त्याच्याशिवाय स्वयंपाक अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी , गार्निशिंग करता , कोथिंबीर वडी, अशा बऱ्याच पदार्थांमध्ये आपण कोथिंबीर वापरतो. मात्र सध्या कोथिंबीरीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बाजारातून आणलेली कोथिंबीर जर नीट स्टोअर केली … Read more

सोलापूरहून ‘या’ शहरांसाठी सुरू होणार थेट विमानसेवा ! कसे असेल वेळापत्रक?

solapur

सोलापूरकरांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच सोलापूरकरांना थेट विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात उड्डाण होण्याची शक्यता वर्तवली जात असून सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर -मुंबई आणि सोलापूर -गोवा विमान सेवा सुरू होण्यासाठी आता मोठा अडथळा दूर झाला आहे. होटगी … Read more