अमेरिकेतील निवडणुकानंतर , सोन्याचा भाव एका दिवसात 2000 रुपयांनी घसरला, चांदीच्या दरातही घसरण

gold rate

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. यानंतर लगेचच सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला असून दोन्हीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचा भाव 76,500 पर्यंत खाली उतरला आहे. तर एमसीएक्स वर सोन्याचा वायदा काल 78 हजार 593 रुपयांवर ट्रेंड करत होता. COMEX मध्ये सुद्धा सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण … Read more

लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये, वाचा महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण गोष्टी

mahayuti sarkar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपये ची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स विषयी जाणून घेणार आहोत महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, … Read more

सलमान खाननंतर आता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

SRK

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्यानंतर आता सुपरस्टार शाहरुख खानचेही नाव या प्रकरणात सामील असल्याची बातमी येत आहे, ज्याला रायपूरमधील एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले असून धमकी … Read more

सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SC

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम आधीच ठरवल्याशिवाय बदलता येणार नाहीत. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एकदा ‘खेळाचे नियम’ ठरले की ते मध्यभागी बदलता येणार नाहीत. निवडीचे नियम अनियंत्रित नसावेत परंतु ते घटनेच्या कलम 14 … Read more

… हा तर छत्रपतींच्या गादीचा अपमान ; सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार

satej patil news

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे. मात्र त्याआधी कोल्हापूर उत्तर मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का मिळाला. छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. अशा पद्धतीने बोलणे महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा अपमान करणारे आहे. सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशा … Read more

दिवाळीला वापरलेल्या मातीच्या पणत्यांचा करा पुनर्वापर ; वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक

cleaning hacks

दिवाळीचा सण हा पणत्यांशिवाय अपूर्ण आहे. मातीची पणती असेल तेव्हाच दिवाळी साजरी करण्याची मजा येते. तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीला मातीच्या पडत्या तुमच्या अंगणामध्ये लावल्या असतील. आता दिवाळी संपून गेले त्यामुळे आपण त्या पणत्यांचे करायचं काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्ही या पणत्या पुढच्या वर्षीसाठी दिवाळीला ठेवत असाल सुद्धा… पण आजच्या लेखांमध्ये या पणत्या … Read more

मोठी बातमी ! LMV परवानाधारक देखील 7500 किलोपर्यंत व्यावसायिक वाहने चालवू शकतात : सुप्रीम कोर्ट

LMV

आता हलके मोटार वाहन (LMV) परवानाधारक देखील 7500 किलोपर्यंत व्यावसायिक वाहने चालवू शकतील. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (6 नोव्हेंबर 2024) याबाबत मोठा निर्णय दिला.एलएमव्ही परवान्याच्या आधारे विमा कंपन्या विमा दावे नाकारू शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. परवाना प्राधिकरणाने वाहन चालविण्याचा परवाना देताना नियमांचे पालन करावे, … Read more

अडीच तासांचा प्रवास 25 मिनिटांत, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील महत्वाचा भाग ‘या’ दिवशी होणार खुला

Delhi-Mumbai Expressway

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा दिल्ली भाग १२ नोव्हेंबरला सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो. त्यामुळे मथुरा रोडवरील ट्रॅफिक जामपासून दिलासा मिळणार आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, एक्सप्रेसवेवर सहा लेन आहेत आणि आग्रा कालवा आणि गुडगाव कालव्यावर दोन नवीन पूलही बांधले गेले आहेत. वाहतूक कोंडीपासून सुटका एक्स्प्रेस वे आणि पूल सुरू झाल्याने मथुरा रोडवरील जाम … Read more

बदलला ट्रेन तिकीट बुकिंग संदर्भातला महत्वपूर्ण नियम ; जाणून घ्या

1 nov ticket booking

1 नोव्हेंबरपासून रेल्वेच्या नियमात बदल करण्यात आला आहे. तुम्हीही रेल्वे तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टिप्स देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे सोपे जाईल. आता रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याआधी तुम्ही 120 दिवस अगोदर आगाऊ तिकीट बुक करू शकत होता , पण आता IRCTC … Read more

महत्वाची बातमी ! सोन्याच्या किंमती 1 लाखाचा टप्पा ओलांडणार ?

gold hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यापासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. सणासुदीच्या काळातही लोकांनी सोने खरेदी करण्याचे थांबवले नाही . दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बरेच लोक पैश्यांची जुळवा जुळव करून खरेदी करत होते. या खरेदीमुळे सोन्याच्या दुकानात प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत होती . यामुळे यंदाही सोन्याच्या किंमतीत आणि विक्रीमध्ये मोठी उलाढाल झालेली दिसून आली … Read more