JIO चे दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लाँच ; BSNL ला मिळणार टक्कर

JIo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओने बीएसएनएलच्या वाढत्या लोकप्रियतेला टक्कर देण्यासाठी दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या नवीन प्लॅन्समुळे बीएसएनएलला टेन्शन वाढू शकते, कारण जिओने कमी किंमतीत अधिक फायदे देण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने नुकतीच दिवाळी ऑफर सादर केली होती, ज्यामध्ये ग्राहकांना फ्री रिचार्ज आणि अतिरिक्त डेटा मिळत होता. तसेच आता कंपनीने दोन स्वस्त … Read more

लाडक्या बहि‍णींना मिळणार 2100 तसेच वीजबिलातही सूट; महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपयेची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये हि मोठी घोषणा करण्यात आली . महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना … Read more

काय लूक ! काय style ! Royal Enfield ची नवीन इलेक्ट्रिक बाईक पाहिली का ?

royal

जगभरातील वाहन कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहन बनवण्यात गुंतल्या आहेत. ग्राहकांचा कल सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढतो आहे. अशातच बाइक्सच्या जगात आपलं एक नाव कमावलेली कंपनी Royal Enfield ने सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. रॉयल एनफिल्डने या विभागासाठी ‘फ्लाइंग फ्ली’ ही उपकंपनी स्थापन केली आहे. Flying Flea लवकरच बाजारात आपली पहिली बाईक C6 लॉन्च करणार आहे. … Read more

काय सांगता ! आता किमान पेन्शन 9 हजार होणार ?

epfo

मागच्या अनेक दिवसांपासून पेन्शन धारक पेन्शन वाढीची मागणी करत आहेत. अशा पेन्शन धारकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता किमान पेन्शन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार किमान पेन्शन 9000 रुपये करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे. कोणाला मिळणार लाभ महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ … Read more

पुणेकरांसाठी मोठा दिलासा; हडपसर ते हिसार दरम्यान सुरु होणार स्पेशल एक्सप्रेस ट्रेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या काळात प्रवास करायचा म्हटलं कि , अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे नेहमी नवनवीन योजना आखत असते. प्रवाश्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे , आता हडपसर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात … Read more

रेल्वेच्या रिझर्वेशन नियमांमध्ये बदल ; बुकिंगचा कालावधी 120 दिवसांवरून 60 दिवस

Indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांना फायदेशीर ठरतील अशा नियमांची आखणी करत असते. रेल्वे प्रशासनाने आता अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार तुम्ही केवळ 60 दिवस आधीच तिकीट बुक करू शकता. याआधी हा कालावधी 120 दिवस म्हणजेच चार महिने होता. या निर्णयाचा लाभ रेल्वेला तसेच प्रवाशांनाही होणार आहे. प्रवाशांच्या हितासाठी आणि … Read more

North East Frontier Railway Bharti 2024| उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 5647 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

North East Frontier Railway Bharti 2024

North East Frontier Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाचीआणि महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. कारण आता उत्तर पूर्व सीमा व रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 5647 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून … Read more

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024 |नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत आम्ही उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीचे अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ही संधी पिंपरी चिंचवड मध्ये आहे. कारण आता पिंपरी चिंचवड सहकारी बँक (Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2024) अंतर्गत एक … Read more

निवृत्तीनंतर महिन्याला मिळतील 2.50 लाख रुपये; अशाप्रकारे करा गुंतवणूक

Retirnment Planning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच जाणार आहे. आणि या सगळ्यात अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. भविष्यात जाऊन आणीबाणीच्या काळात आपल्याला आर्थिक गरज असल्यास आपली गुंतवणूक आपल्या कामाला येईल. यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तसेच अनेक लोक सेवानिवृत्तीचे देखील नियोजन करत … Read more

सुकं खोबर विमानातून नेण्यास का आहे बंदी? जाणून घ्या नियम

Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा, हे प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे स्वप्न असते. विमानाने प्रवास करणे हे अत्यंत सोयीचं असतं. तसेच वेळ देखील कमी लागला, तरी विमानाने प्रवास करणे हे खर्चिक असते. विमानाने प्रवास करताना अनेक नियम आणि निर्बंध लादले जातात. विमानाने प्रवास करताना तुम्ही तुमच्या सोबत कोणत्या वस्तू नेऊ शकता? … Read more