हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन शोधणे झाले सोप्पे; या स्टेप्स करा फॉलो

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल मोबाईल चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मोबाईल चोर देखील मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरी करत असतात. आतापर्यंत जवळपास 2.85 लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात यश आलेले आहे. या शोधलेल्या मोबाईल पैकी 21000 मोबाईल जप्त केलेले आहे, तर 6.8 लाख फोन ब्लॉक करण्यात आलेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार आपल्या … Read more

ऐन निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का; हिना गावित यांनी दिला राजीनामा

Heena Gavit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळात राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली असतानाच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन विधानसभेच्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजप या पक्षाला एक मोठा धक्का बसलेला … Read more

Abha Card | आभा कार्डमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो की नाही? जाणून घ्या सत्यता

Abha Card

Abha Card | आपले सरकार हे देशातील विविध नागरिकांना नेहमीच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात. देशातील नागरिकांना मोफत उपचार मिळावे. यासाठी देखील सरकार आणि प्रयत्न करत असतात. यासाठी सरकारने 2018 साली प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार … Read more

भारतीय रेल्वे लॉन्च करणार ‘सुपर ॲप’ ; सर्व सुविधा असतील एकाच ॲप मध्ये

indian railway app

भारतीय सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचे महत्व काही वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. त्यातच आता भारतीय रेल्वेच्या सुविधा सुद्धा डिजिटल होण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्टेशन्सवर आता तिकिटांसाठी QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. तर तिकिटे , आरक्षण या सुविधा सुद्धा घरबसल्या करता येतात. त्यातच आता आणखी एकाची भर पडणार आहे. भारतीय रेल्वे डिसेंबर 2024 च्या अखेरीस सुपर … Read more

Bussiness Idea | नोकरी करता करता करा हे व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

Bussiness Idea | आजकाल अनेक लोकांना नोकरी करता करता स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असतो. जेणेकरून त्यांना अतिरिक्त पैशाचा एक मार्ग तयार होईल. परंतु नोकरी करताना असा कोणता व्यवसाय आहे, ज्यात तुम्हाला कमी वेळ द्यावा लागेल, आणि त्यातून पैसे देखील चांगले मिळेल. या गोष्टीची माहिती अनेकांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेस … Read more

कोल्हापुरात काँग्रेसला धक्का …! कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर… पहा व्हिडीओ

satej patil

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच काल दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मात्र याचवेळी कोल्हापूर उत्तर मतदार संघात मोठ्या धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडी झालेलया पाहायला मिळाल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असतानाच अचानक उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरिमाराजे यांनी आपली … Read more

PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी येणार PM किसान योजनेचा 19 वा हप्ता; तारीख आली समोर

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सरकार देखील देशातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. त्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात. अशातच काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. आणि ती योजना खूप लोकप्रिय … Read more

रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी; आहारात करा या पदार्थ्यांचा समावेश

Hemoglobin Rich foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योग्य पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असतो. आज काल लोकांची जीवन शैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे अनेक लोक घरचे जेवण न जेवता बाहेरील फास्ट फूड खातात. आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तुम्ही जर पौष्टिक आहार घेतला नाही, तर शरीरात अनेक पोषण तत्त्वांची … Read more

शेवग्याच्या भाजीने शरीराला होणार अद्भुत फायदे; वाचून तुम्हीही रोज कराल जेवणात समावेश

Moringa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक लोक हे घरातील जेवण तसेच पालेभाज्या न खाता बाहेरील फास्ट फूड तसेच हॉटेलमध्ये जेवण करतात. त्यामुळे त्यांना आरोग्य संबंधित विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु जर तुम्ही नियमितपणे घरातील ताजे अन्न खाल्ले तर तुमच्या शरीराला चांगले पोषण मिळेल. आणि तुम्हाला कोणता आजारही होणार नाही. आपल्या पालेभाज्या तसेच कडधान्य आपल्या … Read more