‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट ! तेजस-राजधानी सहित रद्द केल्या 12 रेल्वे गाड्या ; तपासा लिस्ट

train cancelled

देशभरात हवामान खात्याकडून ‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उडीसा आणि पश्चिम बंगाल मध्ये येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तेजस राजधानी एक्सप्रेस सह 12 ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती पूर्व मध्य रेल्वे सरस्वतीचंद्र यांनी एका हिंदी माध्यमाला दिली आहे. पश्चिम बंगाल आणि उडीसा या भागात येणाऱ्या संभावित दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे … Read more

आता मॅसेज पाठण्यासाठी मोबाइल नंबर सेव्हची गरज नाही ; जाणून घ्या ‘ही’ पद्धत

whats app

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हाट्सअँप या प्लॅटफॉर्मचा वापर कोट्यवधी लोक करत आहेत . वापरकर्त्यांना अधिक आनंद देण्यासाठी व्हाट्सअँप नेहमी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नसते . व्हाट्सअँपवर मॅसेज करायचं म्हंटल कि , आधी नंबर सेव्ह करावा लागतो . त्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मॅसेज करू शकता . पण … Read more

Post Office Scheme | एकदाच गुंतवणूक करा आणि दर महिन्याला उत्पन्न चालू ; ‘ही’ आहे पोस्ट ऑफिसची नवी योजना

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकाल सगळ्या लोकांना गुंतवणुकीचे महत्त्व चांगलेच पटलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे आपल्या उत्पन्नातील काही ना काही भाग भविष्यासाठी गुंतवून ठेवत असतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण आली, तरीही त्याला आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. बचत करण्याचे सध्या मार्केटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अनेक लोक पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करतात. … Read more

सॅमसंगचा Galaxy Z Fold 6 Special Edition लाँच ; पहा फीचर्स आणि किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण कोरियाच्या स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने Galaxy Z Fold 6 Special Edition स्मार्टफोन लाँच केला आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी Galaxy Z Fold 6 हा फोन बाजारात आणला होता . हा नवीन फोल्डेबल फोन आधीच्या फोन पेक्षा पातळ आहे. तसेच नवीन फीचर्सने परिपूर्ण असून , लवकरच हा फोन ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. … Read more

Jio Recharge Plan | Jio ने आणला 101 रुपयांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | देशातील अनेक टेलिकॉम कंपन्या या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वेगवेगळ्या रीचार्जच्या सुविधा देत आहेत. जुलै महिन्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्यानंतर अनेक ग्राहक हे नाराज झालेले होते. आणि त्यांनी त्यांचे सिम देखील पोर्ट केलेले होते. परंतु आता या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना परत आणण्यासाठी … Read more

भाऊ, घोळ झाला ना ! ‘या’ तारखेपासून डिझेल वाहनांवर बंदी?

ban diesel vehicles

डिझेल वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. कारण भारतात डिझेल वाहनांवर बंदी घालण्यासाठी सरकारने ब्लू प्रिंट तयार केली आहे. भारतातील सतत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्ली NCR मध्ये AQI पातळी 500 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार चिंताग्रस्त झाले आहे. मात्र, याआधीही डिझेल … Read more

भारतामध्ये इंटरनेटच्या वापरात वाढ ! काय सांगते आकडेवारी ?

internet user

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत फोनचा वापर मोठया प्रमाणात होत असून , बर्नस्टीन रिपोर्टनुसार 2023 मध्ये भारतातील लोक हे 1.19 ट्रिलियन तास मोबाईल फोनचा वापरत करत आहेत. हे प्रमाण 2022 च्या तुलनेत 10 % नी वाढले आहे. लोक डेटाचा वापर बेसुमार करताना दिसत आहेत. भारत हा जगात सर्वाधिक स्थानावर पोहचला … Read more

Brain Stroke | ‘हा’ रक्तगट असणाऱ्या लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त; संशोधनात धक्कादायक माहिती समोर

Brain Stroke

Brain Stroke | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) हा अत्यंत गंभीर आणि झपाट्याने वाढत जाणारा आजार आहे. अनेक लोकांना आजकाल ब्रेन स्ट्रोक होताना दिसत आहे. ब्रेन स्ट्रोक ही अचानक उद्भवणारी परिस्थिती आहे. ज्यामध्ये काही वेळेस व्यक्तीचा मृत्यू होण्याचा देखील शक्यता असते. एका अहवालानुसार … Read more

MVA Seat Sharing: ‘मविआ’ च जागावाटप ठरलं!! काँग्रेस मोठा भाऊ; पवार-ठाकरे किती जागांवर लढणार??

mahavikas aghadi

MVA Seat Sharing : महाराष्ट्रात नवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारी देण्यावरून जोरदार खलबतं सुरु आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन सुरू असलेली कोंडी फुटूली आहे. महाविकास आघाडी मध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये बैठक झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये कोणताही … Read more