MVA Seat Sharing: ‘मविआ’ च जागावाटप ठरलं!! काँग्रेस मोठा भाऊ; पवार-ठाकरे किती जागांवर लढणार??

mahavikas aghadi

MVA Seat Sharing : महाराष्ट्रात नवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारी देण्यावरून जोरदार खलबतं सुरु आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन सुरू असलेली कोंडी फुटूली आहे. महाविकास आघाडी मध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये बैठक झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये कोणताही … Read more

‘या’ नंबरवरून आलेले कॉल अजिबात उचलू नका; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Scam calls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केलेली आहे. आणि यामुळेच लोक अनेक गोष्टी करू शकतात. परंतु या तंत्रज्ञानाचा लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. म्हणून माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. कारण टेलिफोन कंपन्यांनी AI सारखे फीचर्स लॉन्च केलेले आहेत. या AI चा वापर लोक वाईट कामासाठी जास्त करत … Read more

पीक विमा योजनेअंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 139 कोटी; यादीत चेक करा तुमचे नाव

Pik Vima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील वर्षी राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना दुष्काळ सहन करावा लागला होता. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. येवला तालुक्यात देखील शेतकऱ्यांना खूप खूप नुकसानीचा फटका बसलेला आहे. परंतु आता त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी येत आहे. कारण आता सरकारच्या पिक विमा या योजनेअंतर्गत तालुक्यातील जवळपास 77 हजार शेतकऱ्यांना 139 … Read more

Weather Update | राज्याला सोसाट्याच्या वाऱ्याचा धोका; दाना चक्रीवादळ कुठे धडकणार?

Weather Update

Weather Update | सध्या राज्यामध्ये परतीचा पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडलेले आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 9Weather Update) पडणार आहे. त्यामुळे या विभागांना येल्लो अलर्ट … Read more

PM Shram Yogi Mandhan Yojana | असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारकडून दरमहा मिळणार 3000 रुपये

PM Shram Yogi Mandhan Yojana

PM Shram Yogi Mandhan Yojana | राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून जनतेच्या हिताच्या अनेक योजना आणल्या जातात. त्याचा फायदा आजपर्यंत कितीतरी लाखो लोकांना झालेला आहे. अशातच आता सरकारकडून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. या कामगारांना दिलासा देणारी एक योजना भारत सरकारने आणलेली आहे. ज्या लोकांचे उत्पन्न अस्थिर आहे. तसेच भविष्याच्या … Read more

ईईई ! रेल्वेच्या जेवणात आढळली जिवंत गोम ; रेल्वेला मागावी लागली माफी

railway news

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तर ट्रेनला प्रथम प्राधान्य दिले जाते. रेल्वेकडून जेवणाची सोया सुद्धा केली जाते. मात्र अनेकदा रेल्वेतील जेवणाबद्दल तक्रारी समोर येताना पाहायला मिळतात. कधी झुरळ कधी आळी असे प्रकार तुम्ही अनेकदा ऐकले असतील मात्र आता एक ताजी घटना समोर आली आहे ज्यामध्ये रेल्वेच्या जेवणात चक्क जिवंत गोम आढळली … Read more

Diwali sale: 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत टॉप 5 फोन, टाका एक नजर

Top 5 phones

Diwali sale: आगामी दिवाळी सणानिमित्त इ कॉमर्स वेबसाईट्सवर फ्लिपकार्टचा दिवाळी सेल सुरू झाला आहे, ज्यामध्ये अनेक स्मार्टफोन्सवर चांगली सूट उपलब्ध आहे. OnePlus चे नवीनतम Nord 4 5G असो किंवा Motorola चे Edge 50 Pro असो, अनेक नवीन फोनच्या किमती खाली आल्या आहेत, खासकरून तुम्ही बँक क्रेडिट कार्ड ऑफरचा लाभ घेतल्यास. त्यामुळे तुम्हाला जास्त खर्च न … Read more

Onion Storage Subsidy | कांदा साठवणुकीसाठी सरकारकडून मिळणार 75% अनुदान, असा करा अर्ज

Onion Storage Subsidy

Onion Storage Subsidy | सध्या संपूर्ण देशात कांद्याचे भाव खूप जास्त वाढलेले आहे सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणे परवडत नाहीम शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असला, तरी सर्व सामान्य नागरिकांना मात्र याचा तोटा होत आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याच्या पुरवठ्यासाठी योग्य साठवणूक करता येत नाही. देशात कांद्याची साठवणूक करण्यासाठी चांगल्या पद्धती उपलब्ध नाही. तसेच … Read more

HAL Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

HAL Bharti 2024

HAL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत डिप्लोमा तंत्रज्ञ या पदाचा रिक्त जागा भरल्या … Read more