ICF कडून ‘वंदे भारत स्लीपर’ कोचचा व्हिडिओ आला समोर ; पहा कसा आहे गाडीचा आतला लूक

vande bharat sleeper

संपूर्णपणे स्वदेशी बनावट असलेल्या वंदे भारत ट्रेन्सचा संपूर्ण भारतात बोलबाला आहे. देशभर वंदे भारत आणण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे. सध्या धावणारी वंदे भारत ट्रेन ही चेअर कार पद्धतीची आहे. लवकरच आता वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईने बुधवारी आपल्या प्रमुख वंदे भारत ट्रेनच्या सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह आणि सर्वोत्कृष्ट दर्जाच्या … Read more

… जाणार आणि गेम करणार ! मनोज जरंगेंना जीवे मारण्याची धमकी

manoj jarange

राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं असून प्रत्येक पक्ष आपल्या पक्षासाठी उमेदवारांच्या याद्या तयार करण्यामध्ये गुंतलेला आहे. असं असताना एक महत्त्वाची अपडेट आता हाती आली असून मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यु ट्यूब चॅनलच्या कमेंट मधून धमकी यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रभावी … Read more

Diwali Stocks 2024 : यंदाच्या दिवाळीत या 5 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता बक्कळ पैसे

Diwali Stocks 2024

Diwali Stocks 2024 : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळी पाहता शेअर्समध्ये खरेदीची मते मतांतरे येऊ लागली आहेत. चांगल्या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसकडून BUY कॉल येत आहेत.तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मजबूत परतावा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही या शेअर्स मध्ये गुंतवणूक देखील करू शकता. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने दिवाळी पिक म्हणून अशा 9 स्टॉकची निवड केली आहे, ज्यामध्ये तुम्ही … Read more

शेतकऱ्यांसाठी 1 नोव्हेंबरपासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू; ऑनलाइन पद्धतीला चालना

shetjamin mojani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल इंडियाचे धोरण पाहता प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे. अगदी छोट्या खेड्यापासून ते मोठया शहरापर्यंत झपाट्याने बदल झालेले दिसून येतात. त्यातच महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला असून, 1 नोव्हेंबरपासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलद गतीने आणि सोयीस्कर पद्धतीने जमीन … Read more

चहा प्रेमींना धक्का ; टाटांच्या निर्णयामुळे वाढणार चहाच्या किंमती

tata tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजची ही बातमी चहा प्रेमींसाठी आहे. चहा म्हटलं कि चहा प्रेमींना त्यापुढे काहीच दिसत नाही . दिवसातून कितीही वेळा चहा पिला तरी त्यांना काहीही वाटत नाही . कारण चहावर कमी खर्च करावा लागतो . पण येत्या हिवाळ्याच्या काळात तुम्हाला त्यावर अधिक खर्च करावा लागणार आहे. ऑक्टोबर संपायला काहीच दिवस उरले आहेत … Read more

बारामतीच्या जागेवर अजित पवारच लढणार ! राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

ajit pawar

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. महत्वाचा पक्ष असलेल्या महायुती सरकार मधील भाजप पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीच्या जागेवर स्वत: अजित पवार लढणार असल्याचे या यादीमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय इतरही महत्वाच्या जागेंवर देखील राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर … Read more

Union Bank Of India Bharti 2024| युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1500 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Union Bank Of India Bharti 2024

Union Bank Of India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि चांगल्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Bharti … Read more

NFL Bharti 2024 | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

NFL Bharti 2024

NFL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. अशातच आम्ही एक नवीन भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड (NFL Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत गैर कार्यकारी या पदाच्या रिक्त … Read more

विरोधकांकडून टोकाचे पाऊल तरीही “लाडकी बहीण” योजना लोकप्रियच

ladaki bahin yojana

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट ! तेजस-राजधानी सहित रद्द केल्या 12 रेल्वे गाड्या ; तपासा लिस्ट

train cancelled

देशभरात हवामान खात्याकडून ‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उडीसा आणि पश्चिम बंगाल मध्ये येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तेजस राजधानी एक्सप्रेस सह 12 ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती पूर्व मध्य रेल्वे सरस्वतीचंद्र यांनी एका हिंदी माध्यमाला दिली आहे. पश्चिम बंगाल आणि उडीसा या भागात येणाऱ्या संभावित दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे … Read more