हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Part Time Job : सध्याच्या महागाईच्या काळात मिळणारा पगारही घर चालवायला अपुरा पडतो आहे. यामुळेच प्रत्येकजण एखाद्या अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असतो. अनेक लोकं नोकऱ्यांसोबतच काही ना काही साईड बिझनेस करतात. मात्र, नोकरी सांभाळताना इतर कोणतेही काम करणे वाटते तितके सोपे नाही. जर तुम्हांलाही नोकरीसोबत अतिरिक्त पैसे मिळवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. आज आम्ही तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याच्या काही अशा कल्पना सांगणार आहोत ज्याद्वारे महिन्याभरात चांगली कमाई मिळवू शकता.
मात्र हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही ई-मेल आणि एसएमएस वाचूनही चांगले पैसे कमवू शकता. आता तुम्ही म्हणाल कि हे कसं शक्य आहे. हो हे शक्य आहे… आजकाल अनेक कंपन्या या कामासाठी लोकांची नेमणूक करतात. तसेच या कामाची खास गोष्ट अशी कि, हे पार्ट टाइम काम आहे आणि लोकांना ते आपल्या सोयीनुसार करता येईल. हे लक्षात घ्या कि, अनेक वेबसाइट्सकडून ई-मेल आणि एसएमएस पाठवले जातात, जे वाचावे लागतात. कंपन्या प्रति मेल किंवा एसएमएसच्या आधारे पैसे देतात. Part Time Job
paisalive.com
या वेबसाइटवर अकाउंट तयार करताच आपल्याला 99 रुपये मिळतात. जर तुमच्या 20 मित्रांचे अकाउंट तयार केले तर प्रति खाते 20 रुपये मिळतील. ही वेबसाइट ई-मेल वाचण्यासाठी 25 पैसे ते 5 रुपये देते. ही वेबसाइट 15 दिवसांतून एकदा चेकद्वारे पैसे देते. Part Time Job
matrixmail.com
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2002 सालापासून ही वेबसाइट काम करत आहे. या वेबसाइटद्वारे $25 ते $50 सहजपणे कमावता येतील. या वेबसाइटद्वारे एका तासात सुमारे 3,000 रुपये कमावता येतात. Part Time Job
senderearning.com
या वेबसाइटवर अकाउंट तयार करणे बंधनकारक आहे. येथे तुम्हाला ई-मेल वाचण्यासाठी एक डॉलरपर्यंत पैसे मिळतील. मात्र, यासाठी या वेबसाइटला सतत भेट देणे आणि ई-मेल वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही 6 महिने भेट दिली नाही तर अकाउंट इनऍक्टिव्ह केले जाईल. Part Time Job
(Disclaimer – ही बातमी अनेक मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अशा कोणत्याही वेबसाइटला भेट देण्यापूर्वी स्वतः रिसर्च करा. आमच्याकडून अशा प्रकारच्या कोणत्याही वेबसाइट्सचे प्रमोशन केले जात नाही.)
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://senderearning.com
हे पण वाचा :
Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!
EPFO : ईपीएफ-पीपीएफमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
Sukanya Smiriddhi Yojana द्वारे टॅक्स वाचवण्याबरोबरच मुलीच्या भविष्यासाठी जमा करा मोठा फंड !!!
ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!
Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!