देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात ‘पिंपरी चिंचवड’ कोरोनात अव्वल! सापडले तब्बल ११ रुग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४५ वर पोहोचला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पिंपरी चिंचवड मध्ये सापडले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार सध्या देशात १५३ कोरोना पोझिटिव्ह रुग्न आहेत. यातील ४५ रुग्न महाराष्ट्रात आहेत. देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत अव्वल ठरतो आहे. पिंपरी चिंचवड नंतर पुणे महानगरपालिका आणि मुंबई बृहनगरपालिका क्षेत्रात प्रत्तेकी ८ रुग्नांची नोंद आहे. तर नागपूरात ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोरोनाशी दोन हात करण्यात सज्ज झाली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड येथील प्रत्तेक घरात जाऊन कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये संशयीत आढळून आलेल्यांना तातडीने रुग्नालयात हलवण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

Leave a Comment