नवी दिल्ली |लोकसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून भाजपने पुन्हा एकदा केंद्राच्या सत्तेवर दावा सांगितला. त्या दाव्यानुसार केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्ता रूढ झाले. काल गुरुवारी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण मंत्री मंडळाने देखील शपथ घेतली. त्यानंतर आज खाते वाटप करण्यात आले आहे.
कॅबेनेट मंत्री
डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
अमित शहा-गृहमंत्री
राजनाथ सिंग-संरक्षण मंत्री
नितीन गडकरी-परिवहन मंत्री
सदानंद गौडा- केमिकल आणि फर्ल्टीलायझर
निर्मला सीतारामन- अर्थमंत्री
रामविलास पासवान- अन्न आणि औषध प्रशासन
नरेंद्रसिंह तोमर-कृषी व ग्राम विकास आणि पंचायत राज
रविशंकर प्रसाद – कायदा मंत्री
हरसिम्रत कौर बादल- अन्न प्रक्रिया
थवरचंद गहलोत- सामाजिक न्याय
डॉ. रमेश निशांक- मनुष्यबळ विकास मंत्रालय
अर्जुन मुंडा – आदिवासी कल्याण
स्मृती इराणी – महिला आणि कुटुंंब कल्याण मंत्री
डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि विज्ञान
प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग
धर्मेंद्र प्रधान- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मुख्तार अब्बास नक्वी-अल्पसंख्यांक मंत्री
प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
डॉ. महेंद्रनाथ पांडे- उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्रालय
गिरिराज सिंह – पशुसवंर्धन आणि मत्स पालन
गजेंद्रसिंह शेखावत- जल मंत्रालय
राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार
संतोष गंगवार- रोजगार आणि श्रम मंत्रालय.
राव इंद्रजित- प्लॅनिंग मंत्रालय
श्रीपाद नाईक- आर्युवेद आणि योग मंत्रालय
जितेंद्र सिंह- पंतप्रधान कार्यालय
किरण रिजीजू- क्रीडा आणि युवा कल्याण
प्रल्हादसिंह पटेल- पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय
आर. के. सिंग- ऊर्जा आणि कौशल्य मंत्रालय
हरदीपसिंग पुरी- बांधकाम आणि नागरी विकास मंत्रालय
मनसुख मांडविया – जहाज बांधणी, केमिकल आणि फर्ल्टीलायझर
फग्गनसिंह कुलस्ते – स्टील मंत्रालय
अश्विनीकुमार चौबे- आरोग्य आणि कुटुंब कल्याण
अर्जुनराम मेघवाल- संसदीय कामकाज मंत्रालय
व्ही. के. सिंग- परिवहन मंत्री आणि रस्ते विकास
कृष्णपाल गुर्जर-सामाजिक न्याय
रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण
किशन रेड्डी – गृहमंत्री
पुरुषोत्तम रुपाला – कृषी
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
साध्वी निरंजन ज्योती-ग्रामीण विकास
बाबुल सुप्रियो-पर्यावण आणि वन
संजीव बलियान- पशुसवंर्धन आणि मत्स पालन
संजय धोत्रे- मनुष्यबळ
अनुरागसिंह ठाकूर-अर्थ
सुरेशचंद्र अंगडी- रेल्वे
नित्यानंद राय- गृह
व्ही. मुरलीधरन- परराष्ट्र व्यवहार
रेणुका सिंह सरुता – आदीवासी
सोम प्रकाश-वाणिज्य आणि उद्योग
रामेश्वर तेली- अन्न प्रक्रिया
प्रतापचंद्र सारंगी- लघु उद्योग