हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे.
PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 related situation in the state pic.twitter.com/MvcOvUcaq1
— ANI (@ANI) May 8, 2021
हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता. यावेळी स्वतंत्र अॅपच्या वापराविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray has written to Central government, seeking permission to develop a separate app for COVID vaccination in the state. He wrote the letter following complaints of frequent glitches in CoWIN platform.
(file photo) pic.twitter.com/MVIxZwFyDh
— ANI (@ANI) May 8, 2021
दरम्यान, आगामी तीन दिवसांत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 53 लाख लसींचा साठा मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.