मी उद्धव ठाकरे.. अखेर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर आठही नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनीही आमदारकीची शपथ घेतली. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास विधानभवनात उद्धव … Read more

कामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा

भारतीय कामगार कायद्यांना गंभीर बदलाची  आवश्यकता आहे. पण सुधारणेच्या सबबीखाली सरकारकडून करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या घोषणा म्हणजे संपूर्णपणे कामगारांवरील प्राणघातक  हल्ल्यांना मुक्तपणे सोडून देणे. त्यांचे कामाचे तास वाढविणे म्हणजे अक्षरशः त्यांचे शरीर, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा तोडणे होय.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलांना अटक; तहसीलदारांना मारहाण करणे पडले महागात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विटा तहसिलदार ऋषिकेश शेळके याना माराहाण प्रकरणी केल्या प्रकानी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार सुभाष पाटील व त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे यांना सापळा रचून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आज ताब्यात घेऊन त्यांना विटा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. वाळूचा दंड कमी कमी कला नाही याचा राग मनात … Read more

Lockdown 4.0 | काय सुरु आणि काय बंद राहणार? पहा केंद्राची नवी नियमावली

Narendra Modi

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. केंद्राकडून याबाबत नवीन नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षांकडून कामगारांच्या प्रश्नाबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई । राज्यातील लॉकडाऊन ३१ मार्च च्या मध्यरात्री पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात … Read more

पृथ्वीराज बाबा तुम्ही फक्त काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे सांगा..कोण रोखतयं बघूच – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणार्‍या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आजीवन बंदी घालण्यात आल्याचे वृत्त होते. चव्हाण यांनी देवस्थानांकडील सोने कर्जरुपाने घेऊन कोरोनाविरोधातील लढाई लढावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर समाजातील काही जणांकडून त्याला विरोध करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता चव्हाण यांची … Read more

API कुलकर्णींचा ‘तो’ फोटो नजरेपुढून जातंच नाहीय..गृहमंत्री अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

मुंबई । कोरोना विषाणूंसोबत महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लढत आहेत. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काळ कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सदाभाऊंचे घरासमोर आंदोलन

सांगली प्रतिनिधी । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ जिल्हयांमध्ये शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लघंन न करता अंगण हेच आंदोलन हे ऐतिहासिक डिजिटल आंदोलन पार पडले. डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात सरकारची झोप उडवणारे अनोखे आंदोलन केले जाईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. सध्या … Read more

आमदार गोपीचंदांचे पडळकरवाडीत गुढी उभारून स्वागत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याने आनंदाचे प्रतिक म्हणून आटपाडी तालुक्यातील पडळकर कार्यकर्त्यानी घरासमोर गुढी उभाकरून सध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता पडळकरवाडी येथे घराणसोम गुढी उभारत आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले. भाजपमधून गोपीचंद पडळकर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्याने … Read more