राजसत्ता | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोन उंग फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एकमेकांना भेटणार आहेत. मागील ४ महिन्यांतील दोन नेत्यांची ही दुसरी भेट असून या भेटीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. २७ आणि २८ फेब्रुवारीला व्हिएतनाममध्ये ही बैठक पार पडणार आहे. “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो नसतो तर आज उत्तर कोरियासोबतच मोठं युद्ध जगाला पहावं लागलं असतं” असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं. राज्यप्रमुखांच्या विस्तारीत बैठकीला उद्देशून ते बोलत होते.
इतर महत्वाचे –
आईच्या मृत्यूनंतरही तो देशासाठी खेळला
तर जपानमधे पुन्हा त्सुनामी! समुद्रकिनार्यावर हा दुर्मिळ मासा सापडल्यामुळे खळबळ
जेट एअरवेजने लाँच केली पुणे ते सिंगापूर खास विमान सेवा