लाईट बंद करूनही संपूर्ण घर उजळेल ‘हा’ Portable Generator मिळत आहे एवढ्या किमतीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाईट हा आपल्या जीवनातला महत्वाचा भाग आहे. हि लाईट गेल्यावर घरातील उपकरणे चार्ज करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी, आपल्याला पोर्टेबल जनरेटरची (Portable Generator) आवश्यकता भासत असते. आजकाल जनरेटर (Portable Generator) खूप महाग भेटत आहेत. परंतु पोर्टेबल जनरेटर (Portable Generator) कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. तसेच हा पोर्टेबल जनरेटर तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. हा सोलर पॉवर जनरेटर आहे जो तुम्हाला ऑनलाइन सहज उपलब्ध होईल. चला तर पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटरची किंमत आणि तो कसा काम करतो ते जाणुन घेऊया.

SARRVAD Portable Solar Power Generator
हे एक पोर्टेबल जनरेटर (Portable Generator) आहे. हे 150W AC आउटपुटसह येते. या जनरेटरचे वजन फक्त 1.89 किग्रॅ. ते तुमच्या बॅगेत सहज बसू शकते. यात 2 DC पोर्ट आणि 3 USB पोर्ट आहेत. तसेच LED फ्लॅशलाइट देखील देण्यात आला आहे. हे पोर्टेबल जनरेटर तुम्हाला Amazon सहज उपलब्ध होईल. त्याची किंमत 16,000 पासून सुरु होत आहे. पाहिले तर जनरेटरनुसार (Portable Generator) ही किंमत खूपच कमी आहे.

हे तुमच्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते?
कधी-कधी रात्रीच्या वेळी अचानक लाईट जाते. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गडबड होते. अशा परिस्थितीत दिवसभर चार्ज केल्यानंतर हा सौरऊर्जा जनरेटर (Portable Generator) तुमच्या उपयोगी पडेल. या जनरेटरद्वारे तुम्ही फोन, टॅबलेट, लॅपटॉप, हॉलिडे लाइट, रेडिओ मिन पंखे आणि टीव्ही वापरू शकता. या जनरेटरची रचना अतिशय कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे तुम्ही ते तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. तुम्ही ते वॉल आउटलेटद्वारे किंवा थेट सूर्यप्रकाशाखाली चार्ज करू शकता.या जनरेटरला (Portable Generator) पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 7 तास लागतात.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!