तर मी कॉंग्रेसचा प्रचार केला असता : प्रकाश आंबेडकर

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | प्रियंका गांधी नरेंद्र मोदीयांच्या विरोधात उभा राहिल्या असत्या तर मी वाराणसीत जावून कॉंग्रेसचा प्रचार केला  असता. परंतु प्रियंका गांधी यांनी फक्त उभा राहण्याचे वातावरण तयार केले मात्र त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली कारण मोदी त्यांना ब्लॅकमेल करतात असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदीयांना लगावला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव करायचा असेल तर मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना केले आहे.

पाच वर्ष तुम्ही सत्तेचे विष पचवले आता आम्हाला संधी देवून बघा. तुम्हाल आमचे सरकार काय आहे ते देखील दाखवून देतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर  सडकून टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती

विखे पाटलांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते