• Privacy Policy
  • Contact Us
Thursday, August 11, 2022
  • Login
Hello Maharashtra
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
Hello Maharashtra
No Result
View All Result

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, CCTV फुटेज आले समोर

Ajay Ubhe by Ajay Ubhe
July 28, 2022
in क्राईम, पुणे, व्हिडीओ
0
Murder

हे देखील वाचा -

brutal beating

भर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर

August 11, 2022
Sharad Pawar Eknath Shinde

धनुष्यबाण हे शिवसेनेचंच चिन्ह असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला ‘हा’ सल्ला…

August 10, 2022

तीन महिन्यापूर्वीचा खूनाचा उलगडा : बहिणीला त्रास देणाऱ्या युवकाचा गळा चिरून खून

August 10, 2022
sharad pawar

Supreme Court ची शरद पवारांसह 4 जणांना नोटीस; काय आहे प्रकरण?

August 9, 2022
TRAIN

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर !! पुणे- लोणावळा रेल्वे 22 ऑगस्टपर्यंत सुरु होणार

August 8, 2022

पुणे : हॅलो महाराष्ट्र – जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.अक्षय वल्लाळ असं हत्या (Murder) झालेल्या तरुणाचे नाव असून तो सामाजिक कार्यकर्ता आहे. याप्रकरणी समर्थ नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/ocTtAaPywi

— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 28, 2022

काय आहे नेमके प्रकरण ?
मयत अक्षय (Murder) हा नाना पेठेत राहत होता. तर आरोपी देखील त्याच परिसरात राहतात. दोघेही सराईत गुन्हेगार. ज्या परिसरात राहायचे त्या ठिकाणी दादागिरी करायचे. तर अक्षयची समाजात चांगला माणूस म्हणून ओळख होती. लोकांच्या अडीअडचणीला तो धावून जात होता. चांगल्या लोकात त्याची उठबस होती. नेमके हेच आरोपीला पाहवत नव्हते. त्याची समाजातील चांगली ओळख आरोपीच्या डोळ्यात सलत होती. याच गोष्टीवरून दोघेही त्याच्यावर चिडून असायचे.

दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला (Murder) केला. इतकेच नाही तर तो निश्चित पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात देखील वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू (Murder) झाला. या हत्येमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार


Tags: Hello PuneMurderPune
Previous Post

राज्यात पुन्हा सत्तांतर होणार, शिंदे गटातील आमदार संपर्कात; राऊतांचं मोठं विधान

Next Post

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच भरणार संतांच्या वंशजांचा मेळा

Next Post

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच भरणार संतांच्या वंशजांचा मेळा

ताज्या बातम्या

Jio

Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे एका वर्षासाठी मिळवा फ्री डेटा !!!

August 11, 2022
Raksha Bandhan

दुर्दैवी ! भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी

August 11, 2022
Aadhar card

Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या

August 11, 2022
funeral procession

गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा, बीडमधील धक्कादायक घटना

August 11, 2022
Worship of Satyanarayana

इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजीचा Video व्हायरल

August 11, 2022
Money Laundering

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

August 11, 2022
Jio

Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे एका वर्षासाठी मिळवा फ्री डेटा !!!

August 11, 2022
Raksha Bandhan

दुर्दैवी ! भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी

August 11, 2022
Aadhar card

Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या

August 11, 2022
funeral procession

गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा, बीडमधील धक्कादायक घटना

August 11, 2022
Worship of Satyanarayana

इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजीचा Video व्हायरल

August 11, 2022
Money Laundering

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

August 11, 2022
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories

© 2022 - Hello Media House. All Rights Reserved.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group
Go to mobile version