हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून 24 जुलै रोजी (रविवार) अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. IRCTC च्या वेबसाइट माहितीनुसार, रविवारी एकूण 221 गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. अनेक ऑपरेशनल, मेन्टनन्स आणि हवामानाच्या समस्या यामुळे या ट्रेन रद्द केल्याचे मानले जात आहे. या रद्द केलेल्या गाड्यांमध्ये देशभरातील अनेक शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांना आज प्रवास करायचा आहे त्यांनी रद्द केलेल्या गाड्यांची संपूर्ण लिस्ट पाहूनच घर सोडावे.
रद्द केलेल्या गाड्या गाड्या प्रमाणे आहेत
00913 , 01539 , 01540 , 01605 , 01606 , 01607 , 01608 , 01609 , 01610 , 03035 , 03036 , 03058 , 03083 , 03085 , 03086 , 03087 , 03094 , 03095 , 057 , 035 , 0350 , 036 30 04129 , 04130 , 04181 , 04182 , 04183 , 04194 , 04601 , 04602 , 04647 , 04648 , 04685 , 04686 , 04699 , 04700 , 04883 , 05137 , 05169 , 05170 , 066 , 064 , 046 046 046 , 05334 , 046 046 046 06977 , 06980 , 07519 , 07906 . 18109, 18202, 18258, 19035, 19036, 19426, 20972, 22167, 22620, 22910, 22929, 22930, 22959, 22960, 31411, 314, 314, 17 3162 36034, 37211, 3724, 3726, 3726, 3724, 3724, 3724, 3724, 3724, 3724, 3724, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3724, 3726, 3724, 3726, 3726, 3726, 3726, 3726, 3724 37305 , 37306 , 37307 , 37308 , 37312 , 37319 , 37327 , 37330 , 37335 , 37338 , 37343 , 37348 ,3748 ,3741 ,3741 ,3741 ,374 37657, 37658, 37741, 37746, 37782, 37783, 37785, 37786, 47105, 47109, 47110, 47111, 47112, 47114, 4716, 4716, 4716, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 4714, 471, 4714 , 47165 , 47166 , 47170 , 47176 , 47187 , 47189 , 47190 , 47191 , 47192 , 47195 , 47203 , 47203 , 472660 ,472660 ,47260 ,47260 ,47260 ,47187 , 47189 , 47190. Railway
ट्रेनचे लोकेशन कसे पहावे ???
Railway च्या वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train-search वरून आपल्याला ट्रेनचे स्टेटस पाहता येईल. याशिवाय रेल्वेच्या दुसर्या वेबसाइट https://railenquiry.in द्वारे देखील “रनिंग स्टेटस” पाहता येईल. तसेच आपल्याला जर रनिंग स्टेटससाठी थेट URL वर जायचे असेल तर https://railenquiry.in/runningstatus किंवा https://railenquiry.in/runningstatus वापरता येईल.
मात्र इथे लक्षात घ्या कि, Railway चे स्टेटस पाहण्यासाठी आपल्याकडे ट्रेनचा नंबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पीएनआर नंबरद्वारेही ट्रेनची सद्यस्थिती कळू शकेल. रेल्वे वेबसाईटच्या या पेजवरट्रेन येण्याचा अपेक्षित वेळ, सुटण्याची वेळ आणि Railway उशिरा येणार असल्याची वेळ दाखवली जाते.
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, आजचे दर पहा
पोटातील मळमळ ओठावर आली; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला
रोहित पवारांच्या हाती 2024 च्या निवडणुक सुत्र? सुचक वक्तव्याने चर्चांना उधान
शिंदे गटाला मनसेत विलीन करणार का?? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेतील एका मुस्लीम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र