Samsung Big Holiday Sale मध्ये उपलब्ध आहेत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Samsung Big Holiday Sale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Big Holiday Sale : जर आपल्या नवीन फोन घ्यायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. वास्तविक सध्या सॅमसंगचा बिग हॉलिडे सेल सुरू झाला आहे. या सेलमधून आपल्याला Samsung Galaxy S22 आणि Galaxy Z Flip 4 सारखे स्मार्टफोन कमी किंमतींत खरेदी करता येतील. चला तर मग सॅमसंगच्या बिग हॉलिडे सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम स्मार्टफोन बाबत जाणून घेउयात…

Samsung Galaxy Z Flip 4 5G | Specs & Camera | Samsung UK

फोल्डेबल स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी Galaxy Z Flip4 5G हा एक उत्तम पर्याय ठरेल. यामध्ये 6.7-इंचाचा मेन AMOLED डिस्प्ले आणि 1.1-इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. हे दोन्ही डिस्प्ले हाय रिझोल्युशनसहीत येतात. यात पॉवरफुल प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5G कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Z Fold 3 5G | Samsung Philippines

Galaxy Z Fold3 5G हा आणखी एक चांगला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यामध्ये 7.6-इंचाचा मेन AMOLED डिस्प्ले आणि 6.2-इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. हे दोन्ही डिस्प्ले हाय रिझोल्यूशनमध्ये उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5G कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Z Fold4 5G | Samsung Singapore

Galaxy Z Fold4 5G ही सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन लाइनअपमध्ये लेटेस्ट एडिशन आहे. यामध्ये 7.6-इंचाचा मेन AMOLED डिस्प्ले आणि 6.2-इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. हे दोन्ही डिस्प्ले हाय रिझोल्यूशनमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच पॉवरफुल प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5G कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Samsung Big Holiday Sale

Samsung Galaxy S22 5G review | Is Samsung Galaxy S22 worth buying in 2022?  | MoneySuperMarket

Samsung च्या सर्वांत लोकप्रिय S सिरीजमधील Galaxy S22 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.2-इंचाचा AMOLED डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स देखील दिली गेली आहे. 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि ऑनलाइन गेम खेळण्यासाठी छान अनुभव देईल. Samsung Big Holiday Sale

Buy the New Galaxy S22 Ultra - Price & Offers | Samsung India

Samsung Galaxy S22 Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले, एक पॉवरफुल प्रोसेसर आणि युनिक कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यासोबतच 108MP प्रायमरी कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो लेन्स देखील समाविष्ट आहे. 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणाऱ्या या स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर बॅकअप देईल. Samsung Big Holiday Sale

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.samsung.com/in/offer/online/samsung-fest/

हे पण वाचा :
Gratuity वरही टॅक्स आकारला जातो का ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 10 वर्षांत 5500 टक्क्यांहून जास्त रिटर्न
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 273 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोने-चांदी महागले, आजचे नवे दर पहा
Samsung Galaxy S21 FE : अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा हाय-एंड स्मार्टफोन,