हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची (SBI Recruitment) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1422 रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सर्कल बेस्ड ऑफिसर्स पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची (SBI Recruitment) शेवटची तारीख आहे.
संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
पद संख्या – 1422 पदे
भरले जाणारे पद – सर्कल बेस्ड ऑफिसर्स
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022
निवड माध्यम – परीक्षा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सर्कल बेस्ड ऑफिसर्स – पदवी आणि बँकेतील कामाचा 2 वर्ष अनुभव असावा.
वय मर्यादा – (SBI Recruitment)
कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS: Rs. 750/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही.
फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.
असा करा अर्ज –
सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
हे पण वाचा :
Google मध्ये नोकरीची संधी; लगेच करा अर्ज
मुलांनो तयारीला लागा!! SSC अंतर्गत 73,333 पदांची भरती होणार
UPSC अंतर्गत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती जाहीर
10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!! रेल्वे मध्ये 3115 जागांसाठी भरती